इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू
मानसिक आरोग्य, मराठी बातम्या FOLLOW Mental health tips, Latest Marathi News
आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वत:कडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सल्ला देतात. स्वत:वर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? ...
आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर समस्या येतच राहणार आहेत, त्या संपायची वाट पाहत बसलो तर आयुष्यच संपून जाईल म्हणून हा प्रयोग! ...
पाश्चात्यांचे फेंगशुई फेंगशुई, भारताचे वास्तुशास्त्र आणि एकूणच मानसशास्त्र यांचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे आपल्याला सदर लेख वाचून नक्कीच जाणवेल. ...
लठ्ठपणा केवळ शारीरिक आरोग्याशी निगडित समस्या नसून ती मानसिक आरोग्याशीही निगडित असल्याचं संशोधनातून सिध्द झालं आहे. लठ्ठपणामुळे मानसिक आरोग्य बिघडतं आणि मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे लठ्ठपणाची समस्या निर्माण होते असा हा परस्परसंबंध असल्यानं वाढलेल्या वजन ...
ज्यांना स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे त्यांनी हा प्रयोग अवश्य करून बघा! ...
प्रत्येक धामिर्क ग्रंथात मौनाचे महत्त्व दिले आहेच. स्नान, संध्या, जप, तप, देवपूजा, उपवास या वेळी मौन पाळावे, आनंदी राहावे. ...
निरोगी, आनंदी जीवन जगावे असे प्रत्येकाला वाटते, पण त्याचे गुपित माहितीय? जाणून घ्या! ...
How to recharge brain : रोज उठायचं, आवरायचं, घरातली कामं करायची आणि घाईघाईत ऑफीसला पोहोचायचं...दिवसभर ऑफीसचं काम करुन पुन्हा धावत घरी यायचं आणि घरातली कामं...यामुळे तुमचे शरीर मेंदू पार थकून गेला असेल तर एक सोपा उपाय... ...