लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती  - Marathi News | 45 patients on 19 beds; Status of Parbhani District General Hospital | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१९ खाटांवर ४५ रुग्ण; परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्थिती 

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत़ या १९ खाटांवर ४५ रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे पाहणीतून दिसून आले़. ...

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांपाठोपाठ ससूनच्या परिचारिका जाणार संपावर ? - Marathi News | sasoon hospitals nurses will also on strike ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशिक्षणार्थी डॉक्टरांपाठोपाठ ससूनच्या परिचारिका जाणार संपावर ?

ससून रुग्णालय प्रशासनाने परिचारिका संघटनेच्या  कार्यर्त्यांच्या बदल्या आकसापोटी  केल्याच्या निषेधार्थ परिचारिकांनी येत्या सोमवारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ...

किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी सरसावला हिवताप विभाग - Marathi News | Malaria Department set to prevent pest related diseases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किटकजन्य रोगांना आळा घालण्यासाठी सरसावला हिवताप विभाग

अकोला : पावसाळ्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊन हिवतापाचा प्रसार झपाट्याने होतो. किटकजन्य रोगांना जैविक पद्धतीने आळा घालण्यासाठी जिल्हा हिवताप कार्यालयालयाच्यावतीने १ जून ते ३० जून हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून राबविण्यात येत असून, या दरम्यान ...

अखेर एम्सच्या मुलाखतीसाठी दिल्या ‘एनओसी’  - Marathi News | 'NOC' for 'AIIMS' interview | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर एम्सच्या मुलाखतीसाठी दिल्या ‘एनओसी’ 

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) ५२ पदांना घेऊन ज्यांनी अर्ज केले त्यातील राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत ३५वर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अतिरिक्त प्राध्यापकांचे मुलाखतीसाठी आवश्यक अस ...

जेव्हा डॉक्टर हातात झाडू घेतात - Marathi News | intern doctors participated in strike by cleaning of hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा डॉक्टर हातात झाडू घेतात

राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील बी जे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. हे डॉक्टर आपला विरोध गांधीगिरीच्या मार्गाने दाखवत असून रक्तदान ...

जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे स्त्रियांच्या गर्भधारणेवर परिणाम : पद्मरेखा जिरगे यांची माहिती - Marathi News | Information on Padma Rakha Jirga: Impact of Genital Tuberculosis on Women's Pregnancy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे स्त्रियांच्या गर्भधारणेवर परिणाम : पद्मरेखा जिरगे यांची माहिती

स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ...

‘एम्स’ वसतिगृहाच्या ताब्याला घेऊन ताणतणाव - Marathi News | Tension on the AIIMS hostel | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एम्स’ वसतिगृहाच्या ताब्याला घेऊन ताणतणाव

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) शैक्षणिक सत्र जुलै २०१८ पासून सुरू होत आहेत. ‘एम्स’ एमबीबीएसच्या ५० विद्यार्थ्यांची तात्पुरती निवासाची व्यवस्था शासकीय दंत महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्याचे ठरले होते. परंतु या वसतिगृहात दंत महाविद्यालयाचे व ...

...अखेर घाटीत ‘स्ट्रेचर पॉइंट’ निश्चित; चार स्ट्रेचरसह तीन शिफ्टमध्ये कर्मचारी राहणार दक्ष - Marathi News | ... finally the 'stretcher point' in the valley is fixed; The staff will stay in three shifts with four stretchers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...अखेर घाटीत ‘स्ट्रेचर पॉइंट’ निश्चित; चार स्ट्रेचरसह तीन शिफ्टमध्ये कर्मचारी राहणार दक्ष

रात्रीच्या वेळी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारासाठी परवड होत असल्याचे सचित्र वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच घाटी रुग्णालय प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत मेडिसिन बिल्डिंग परिसरात स्ट्रेचर पॉइंट निश्चित करण्यात आला. ...