‘नीट-२०१८’ अंतर्गत यावर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील मागासवर्गातील विद्यार्थ्यांची जात पडताळणीची प्रक्रिया २ जुलै २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे व न्या. ए ...
राज्य सरकारने विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर सहभागी झाले आहेत. मात्र या संपामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट ...
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली. ...
रक्तदानाइतकेच दृष्टिदान (नेत्रदान) महत्त्वाचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी येऊ शकते, याचे महत्त्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे नेत्रदानाचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. गेल्या १४ महिन्यांत जिल्ह्यातील १४३ लोकांच्या नेत्रदा ...
‘राज्य सीईटी सेल’तर्फे ‘एमएचटी-सीईटी’चा निकाल जाहीर करण्यात आला असून आदित्य सुभाष अभंग राज्यामध्ये अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याला २०० पैकी १९५ गुण प्राप्त झाले. विद्यार्थिनींमध्ये ‘पीसीएम ग्रुप’ची मोना गांधी ही पहिल्या क्रमांकावर आली आहे. तिला १८९ ...