लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

कोल्हापूर : ई-फार्मसीजच्या निषेर्धात कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद - Marathi News | Kolhapur: In the case of e-pharmacy, the closure of drug vendors of the cell is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ई-फार्मसीजच्या निषेर्धात कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता.या बंदमध्ये कोल्हापूरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभागी होत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला. ...

कणकवली : भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद , कणकवली शहरातून रॅली - Marathi News | Kankavali: A rally in Bharat Bandala district, a rally from Kankavli city | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली : भारत बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद , कणकवली शहरातून रॅली

देशाची आर्थिक पारतंत्र्याकडील वाटचाल रोखण्यासाठी गुरुवारी भारत बंद पुकारण्यात येणार असल्याचे व्यापारी संघटनांकडून जाहिर करण्यात आले होते.  विविध संघटनानी त्याला पाठिंबा दिला होता. कणकवली  शहरासह जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ...

घाटीच्या अजब कारभाराचा स्वाईन फ्लू रुग्णांना फटका - Marathi News | Ghati hospitals extreme negligence towards Swine Flu patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटीच्या अजब कारभाराचा स्वाईन फ्लू रुग्णांना फटका

या सगळ्यात रुग्ण आणि नातेवाईकांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या. ...

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप, ठाण्यातील 3 हजार दुकानदार संपात सहभागी - Marathi News | Chemists' strike: Medical shops to remain closed today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप, ठाण्यातील 3 हजार दुकानदार संपात सहभागी

Chemists' strike: देशात आणि राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फॉर्मसी माध्यमातून ऑनलाइन औषध विक्री व ई पोर्टलबाबत शासनाच्या सकारात्मक असलेल्या भूमिकेविरोधात शुक्रवारी (28 सप्टेंबर) ठाणे जिल्ह्यातील 3 हजार मेडिकल दुकानदारांनी सहभाग नोंदवला आह ...

आॅनलाइन फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसीय संप - Marathi News | Drug dealerships across the country today are one day affair with online pharmacy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आॅनलाइन फार्मसीविरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांचा आज एक दिवसीय संप

आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट्स या संघटनेने शुक्रवारी देशभर औषध विक्रेत्यांचा एक दिवसीय संप पुकारला आहे. या संपात अखिल भारतीय संघटनेची संलग्न संस्था द महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनही सामील होणार आहे. ...

औषधांच्या आॅनलाइन विक्र ीला विरोध - Marathi News | Resistance to drug sales online | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :औषधांच्या आॅनलाइन विक्र ीला विरोध

कळवण- औषधांची आॅनलाइन विक्र ी आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ कळवण तालुक्यातील औषध विक्र ेत्यांनी शुक्र वार दि.२८ सप्टेंबर रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे, ...

गोव्यात विशेष उपचारांसाठी माता-मुल विभाग सुरू होणार - Marathi News | Mother-child section will be started for special treatment in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विशेष उपचारांसाठी माता-मुल विभाग सुरू होणार

आशिया खंडातील सर्वात मोठे इस्पितळ असलेल्या गोव्यातील बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात (गोमेकॉ) माता-मुले असा स्वतंत्र विभाग सुरू केला जाणार आहे. ...

बाळाच्या मृत्यूनंतर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रूग्णालयात तणाव - Marathi News | Tension in Osmanabad government women hospital after child's death | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बाळाच्या मृत्यूनंतर उस्मानाबादच्या शासकीय स्त्री रूग्णालयात तणाव

शासकीय स्त्री रूग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेच्या बाळाचा आज सकाळी मृत्यू झाला़ ...