हवेतील प्रदूषण व धूम्रपानाच्या वाढत्या सवयीमुळे फुफ्फुसाच्या आजारात वाढ झाली आहे. भारतात होणाऱ्या विविध कर्करोगापैकी जवळपास ७ टक्के रुग्ण एकट्या फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडतात. भारतीय कर्करोग संस्थेद्वारे केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एक लाख ...
जिल्हा परिषदेच्या २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी पाच केंद्रांवरील सौरऊर्जा यंत्रणा गेले काही महिने बंद पडली आहे; मात्र कंत्राटदारही दाद देत नसल्याने अजूनही याची दुरुस्ती झालेली नाही. ...
या वर्षी झालेला मुसळधार पाऊस, यामुळे उंदरांच्या बिळात शिरलेले पाणी, बाहेर आलेले उंदीर, या उंदरांच्या शरीरावर वाढत असलेले ‘ट्रॉम्बिक्युलीड माईट्स’चे लारव्हे; ज्याला ‘चिगर माईट्स’ म्हणतात, ते शेतात, उंच गवतात, दाट झाडी-झुडपात पसरल्याने आणि तेथून व्यक्त ...
जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी २१ सप्टेंबर रोजी महिलांनी एकत्र येऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. महिलांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. ...
छोट्यातल्या छोट्याही आरोग्य संस्थेत २४ तास वीज व पाण्याची सोय असावी असे शासनाचे स्पष्ट निर्देश असताना गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयात २४ तास विजेची सोय नाही. ...