लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय, मराठी बातम्या

Medical, Latest Marathi News

आयएमए नाशिकरोड शाखेचा पदग्रहण सोहळा - Marathi News |  Inauguration ceremony of IMA Nashik Road Branch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयएमए नाशिकरोड शाखेचा पदग्रहण सोहळा

डॉक्टरांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करून आपली नैतिकता पाळावी, असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी केले. ...

लायन्सचा आरोग्य उपक्रम कौतुकास्पद - Marathi News | Lions' healthcare program appreciated | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लायन्सचा आरोग्य उपक्रम कौतुकास्पद

लायन्स क्लब जालना गोल्ड, प्राईड, स्टील आणि रॅपिड मिशन या उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

औषधी दुकानांवर रुग्णांच्या माथी टॅबलेटस्ची संपूर्ण ‘स्ट्रिप’; गोरगरिबांची होतेय आर्थिक पिळवणूक - Marathi News | compulsation of whole 'strip' of tablets to patient's at medicinal stores in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधी दुकानांवर रुग्णांच्या माथी टॅबलेटस्ची संपूर्ण ‘स्ट्रिप’; गोरगरिबांची होतेय आर्थिक पिळवणूक

औषधी दुकानांवर ‘स्ट्रिप’ची सक्ती, स्ट्रिप कापून गोळ्या देण्यास नकार ...

World Malaria Day; ‘माझ्यापासून सुरुवात करू, हिवतापाला दूर करू’  - Marathi News | World Malaria Day; 'Start with me, remove malaria' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :World Malaria Day; ‘माझ्यापासून सुरुवात करू, हिवतापाला दूर करू’ 

मलेरिया उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा सरसावली; लक्षणे जाणून घ्या, दक्षता बाळगा; तज्ज्ञांचा सल्ला ...

नागपुरात  स्वाईन फ्लू, उष्माघाताच्या रुग्णात वाढ - Marathi News | In Nagpur, swine flu and sun stroke patients increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  स्वाईन फ्लू, उष्माघाताच्या रुग्णात वाढ

वाढत्या तापमानामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या रोडावण्याची शक्यता वर्तविली जात असताना, रुग्णांची संख्या ३२८ तर बळीची संख्या २३ वर पोहोचली आहे. दुसरीकडे उष्माघातानेही डोके वर काढले आहे. आतापर्यंत ५० रुग्णांची नोंद झाली आहे. ...

जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू - Marathi News |  Jalna district has 211 deaths of new born babies in a year | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्ह्यात वर्षभरात २११ बालकांचा मृत्यू

जिल्हाभरात २०१८ ते २०१९ या वर्षभराच्या कालावधीत २११ अर्भकांचा मृत्यू झाला आहे़ ...

एमसीआयच्या चमूकडून मेडिकल कॉलेजचे निरीक्षण - Marathi News | Inspection of medical college by MCI team | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एमसीआयच्या चमूकडून मेडिकल कॉलेजचे निरीक्षण

मेडीकल कौन्सील आॅफ इंडिया (एमसीआय) च्या एका चमूने मंगळवारी (दि.१६) गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे निरीक्षण केले. ही चमू निरीक्षणानंतर आपला अहवाल केंद्रीय मेडीकल बोर्डाला सोपविणार आहे. ...

त्वचारोगावर फोटो थेरपी - Marathi News | Photo therapy on vitiligo | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :त्वचारोगावर फोटो थेरपी

त्वरोगावरचा उपचार हा अतिशय महागडा आहे. याची औषधी महाग असल्याने गरीब रुग्ण छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी धजावत नाहीत. त्वचा रुग्णांसाठी लागणारी अनेक महत्त्वपूर्ण औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात येत नाही. ...