लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पलायन करणारे ९० टक्के दलित; सरकारकडून दुजाभाव- मायावती - Marathi News | Coronavirus: lucknow bsp supremo mayawati lashes out at state government for migration of people lockdown vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: लॉकडाऊनदरम्यान पलायन करणारे ९० टक्के दलित; सरकारकडून दुजाभाव- मायावती

देशातील अनेक भागातील लोक पलायन करत आहेत. पलायन करणाऱ्यांमध्ये ९० टक्के लोक हे दलित आणि अतिमागास प्रवर्गातील आहेत, याचा उल्लेखही मायावतींनी केला आहे.  ...

आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही! - Marathi News | Mayawati does not respond to Ambedkar's call! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंबेडकरांच्या टाळीला मायावतींकडून प्रतिसाद नाही!

राष्टÑीय पातळीवर राजकारण करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांनी प्रसंगी कम्युनिस्ट नेत्यांची साथ घेतली आहे; मात्र बहुजन नेत्यांना टाळी देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. ...

Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण' - Marathi News | Delhi Violence bsp chief mayawati says political parties are playing dirty politics SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

Delhi Violence : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे.  ...

बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं - Marathi News | mayawati brother electricity connection cut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बील न भरल्याने मायावती यांच्या भावाच्या घराचे वीज कनेक्शन कापलं

मायावती याचं गाव असलेल्या बादलापूर येथील घराचे तब्बल 67 हजार रुपये वीज बिल थकले होत. ...

Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम - Marathi News | Hug Day: Accusations against each other in politics - When transplant leaders hug each other, everyone is shocked | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Hug Day: आ गले लग जा... राजकारणातील 'सुपरहिट' गळाभेटींचा अल्बम

काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती - Marathi News | BJP on the path of Congress, situation of chaos in country: Mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या मार्गावर भाजपा, देशात अराजकतेची परिस्थिती- मायावती

काँग्रेसच्या मार्गावर आता भाजपाची वाटचाल सुरू आहे, ...

राजस्थानात 100 बालकांचा मृत्यू; गेहलोत सरकारवर मायावती भडकल्या - Marathi News | 100 children die in Rajasthan; Mayawati got angry ON Gehlot government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात 100 बालकांचा मृत्यू; गेहलोत सरकारवर मायावती भडकल्या

मायावती यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. प्रियंका गाधी उत्तर प्रदेशातील पीडितांच्या भेटीला जातात. त्यांनी आता राजस्थानमध्ये मृत्यू झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांची देखील भेट घ्यावी, असं मायावती यांनी म्हटले आहे.  ...

'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी - Marathi News | bsp chief mayawati suspended mla for support on citizenship law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सीएए'ला पाठिंबा; मायावतींनी केली आमदाराची पक्षातून हकालपट्टी

बहुजन समाज पक्षाच्या आमदाराला नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणे महागात पडले. ...