लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मायावती

मायावती

Mayawati, Latest Marathi News

मायावती या उत्तर प्रदेशमधल्या प्रभावी नेत्या आणि राजकारणी आहेत. तसेच त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपदही भूषवलं आहे. बहुजन समाज पार्टी या पक्षाला इ.स. 2007 सालातील निवडणुकीमध्ये त्यांनी बहुमत मिळवून उत्तर प्रदेशात दलित नेतृत्वाचे एक नवे समीकरण निर्माण केले आणि त्यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावांनी सुद्धा संबोधल्या जातात.
Read More
"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा" - Marathi News | mayawati says bjps up govt criminals mafias rapists are having free run | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगींनी राजीनामा द्यावा, त्यांना मठात पाठवा; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा"

BSP Chief Mayawati On Hathras Gangrape : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "योगींना मठात पाठवा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा" असं म्हणत मायावती यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ...

अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली - Marathi News | 13-Year-Old Raped, Strangled In UP; Cops Deny , Tongue Cut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमानुषतेचा कळस! 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; डोळे फोडले अन् जीभही कापली

मागील आठवड्यात उत्तरप्रदेशमध्ये सहा वर्षीय मुलीवर अपहरण करू बलात्कार केला गेला होता. ...

"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?" - Marathi News | mayawati Targets Nitish Government On Corona Crisis And Flood Asks Bihar Assembly Elections On Time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला बिहारच्या निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत का?"

मायावती यांचा सवाल : कोरोना, पुरामुळे जनजीवन विस्कळीत ...

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा - Marathi News | Mayawati now jumps in Sushant's suicide case; warns Maharashtra government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा

सुशांतच्या वडिलांनी केलेल्या आरोपाबाबत सर्वांचा जबाब नोंदवण्यास बिहार पोलिसांनी सुरुवात केली आहे. ...

'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी - Marathi News | rajasthan bsp gen secretary satish mishra issues whip to its party mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी

बहुजन समाज पार्टी उच्च न्यायालयात जाणार ...

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड? - Marathi News | Vikas Dubey's encounter : Congress-BSP played Brahmin card against Yogi government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड?

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. ...

गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान... - Marathi News | word exchange between Congress & BJP on Galwan issue, Now Mayawati statement on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानवरून काँग्रेस-भाजपामध्ये धमासान, आता मायावतींना केले असे विधान...

देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेल्या या धमासानादरम्यान, आता बसपाप्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची गलवान वादावर प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार" - Marathi News | mayawati lashes out rahul gandhi sharing video of workers SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे नाटक, मजुरांच्या दुर्दशेला काँग्रेसच जबाबदार"

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल झाले आहेत. याच पार्श्वभूमी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ...