लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

27 वर्षीय मुलीने भगवान शंकराशी केलं लग्न; पत्रिका छापल्या, वरातही आली, थाटात पार पडला सोहळा - Marathi News | jhansi girl goldie raikwar is married to lord shiva in sawan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :27 वर्षीय मुलीने भगवान शंकराशी केलं लग्न; पत्रिका छापल्या, वरातही आली, थाटात पार पडला सोहळा

अन्नपूर्णा कॉलनीत राहणारी गोल्डी रायकवार ही बी.कॉम पास आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या ब्रह्माकुमारी वसतीगृहात राहून तिने आधुनिक शिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षण घेतले. ...

पायलटशी लग्न, काही वर्षात घटस्फोट; इस्लाम धर्म कबूल करत अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार - Marathi News | tv actress dipika kakar first marriage with pilot broke she accepted islam and married with shoaib ibrahim | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पायलटशी लग्न, काही वर्षात घटस्फोट; इस्लाम धर्म कबूल करत अभिनेत्रीने थाटला दुसरा संसार

अभिनेत्री होण्याआधी फ्लाईट अटेंडेंटचं काम करायची ही अभिनेत्री ...

सासरच्यांनी जावयालाच जिवंत जाळले, मृत्यूशी झुंज अपयशी; रुग्णालयात निधन - Marathi News | The father-in-law burned the son-in-law alive, unable to cope with death; Died in hospital in delhi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सासरच्यांनी जावयालाच जिवंत जाळले, मृत्यूशी झुंज अपयशी; रुग्णालयात निधन

धर्मेंद्रला २ मुले असून पती-पत्नीतील वादामुळे गेल्या ३ महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी गेली होती. ...

20 वर्षांचा पुतण्या, 40 वर्षांची काकू...; काकानं दोघांना रंगेहात पकडलं, लावून दिलं लग्न अ्न मग... - Marathi News | 20 year old nephew and 40 year old aunt falls in love Uncle caught both of them red-handed and got them married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :20 वर्षांचा पुतण्या, 40 वर्षांची काकू...; काकानं दोघांना रंगेहात पकडलं, लावून दिलं लग्न अ्न मग...

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न - Marathi News | Siachen Glacier Tragedy; Indian Army Captain Anshuman Singh martyred | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या अनेक तंबूंना आग लागल्याने अंशुमन यांचा होरपळून मृत्यू झाला. ...

अनोखा लग्नसोहळा! नवरा-नवरीच्या मातोश्रींनी केली कमाल, लग्नाचा उडवला ‘वेगळाच’ बार - Marathi News | The Bride’s & Groom’s Moms Organized No Plastic Wedding : A unique wedding! Mothers of the husband and wife did the best, the wedding broke a 'different' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनोखा लग्नसोहळा! नवरा-नवरीच्या मातोश्रींनी केली कमाल, लग्नाचा उडवला ‘वेगळाच’ बार

The Bride’s & Groom’s Moms Organized No Plastic Wedding : लग्नसोहळ्यात यूज ॲण्ड थ्रो वस्तूंचा कचरा किती होतो? मात्र या दोन विहिणबाईंनी केली कमाल ...

लग्नासाठी पोरगी मिळेना; जन्मदर आणखी घटला - Marathi News | No child for marriage; The birth rate further declined | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नासाठी पोरगी मिळेना; जन्मदर आणखी घटला

या मध्ये १७१ मुलींचे घरीच बाळंतपण झाले आहे.  ...

बलात्कार, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर धर्मांतरण प्रकरण; अमीन शेखला 4 दिवसांची कोठडी - Marathi News | Rape, conversion case on hundred rupee stamp paper; 4 days custody to Amin Shaikh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर धर्मांतरण प्रकरण; अमीन शेखला 4 दिवसांची कोठडी

नया नगर पोलिसांनी अमीनचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणीही सुरू केली आहे.  ...