लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Soybean Market : सोयाबीनचे दर स्थिरच; जिल्ह्यातील बाजार समित्यात आवक १८ हजार क्विंटलवर ! - Marathi News | Soybean prices remain stable; arrivals to the district market committee at 18,000 quintals! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीनचे दर स्थिरच; जिल्ह्यातील बाजार समित्यात आवक १८ हजार क्विंटलवर !

Soybean Market वाशिम बाजार समित्यांत मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात कंचित सुधारणा झाली. ...

Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत ! - Marathi News | Cotton procurement: Cotton procurement at CCI centers is smooth again! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton procurement : 'सीसीआय'च्या केंद्रातील कापूस खरेदी पुन्हा सुरळीत !

Cotton procurement : राज्यातील काही कापूस खरेदी केंद्र मागील आठवड्यात बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र, सोमवारी पासून खरेदी केंद्र पुन्हा एकदा सुरळीत सुरु करण्यात आले आहे. ...

दुष्काळी जत तालुक्यात शेतकरी शशिकांत यांची कोटींनी कमाई देणारी भाजीपाला शेती; वाचा सविस्तर - Marathi News | Vegetable farming by farmer Shashikant in drought hit Jat taluka generates income worth in crores; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी जत तालुक्यात शेतकरी शशिकांत यांची कोटींनी कमाई देणारी भाजीपाला शेती; वाचा सविस्तर

Farmer Success Story रामपूर (ता. जत) येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिभूषणप्राप्त प्रगतिशील शेतकरी शशिकांत शिवाजीराव काळगी हे ५० एकर शेतीतून आले, टोमॅटो व सिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटी रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. ...

विमानतळाजवळ सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणनमंत्री रावल यांची माहिती - Marathi News | The largest market committee will be set up near the airport, says Minister Rawal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विमानतळाजवळ सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणनमंत्री रावल यांची माहिती

बाजार समितीचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार ...

Tur Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक सुरु; कसा मिळतोय दर - Marathi News | Tur Bajar Bhav : New pigeon pea arrival has started in Solapur Market Committee; How are you getting the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत नव्या तुरीची आवक सुरु; कसा मिळतोय दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील लाल तुरीला प्रतिक्विंटल उच्चांकी १० हजार रुपयांचा दर मिळाला होता. ...

नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा - Marathi News | Time to cut the kite of life due to relaxation of nylon rope! Biker's throat slit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायलॉन मांजाला ढील दिल्याने आयुष्याचाच पतंग कटण्याची वेळ! दुचाकीस्वाराचा चिरला गळा

पोलिसांनी बाजारपेठेत जाऊन संबंधित मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ...

Popati Party : थर्टी फर्स्टसाठी पोपटी; पुणेरी वाल शेंगांचा भाव वाढला - Marathi News | Popati Party : Popati for Thirty First; Puneri wal beans get a good price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Popati Party : थर्टी फर्स्टसाठी पोपटी; पुणेरी वाल शेंगांचा भाव वाढला

रायगड जिल्हा वाल पोपटीसाठी प्रसिद्ध आहे. थर्टीफर्स्टच्या पार्टीत पोपटीचा बेत असतोच. मात्र, जिल्ह्यातील रूचकर गावठी वालाच्या शेंगा बाजारात येण्यास वेळ आहे. ...

Strawberry Market Rate : महाबळेश्वरची आंबट-गोड स्ट्रॉबेरी बाजारात दाखल; जाणून घ्या काय मिळतोय दर - Marathi News | Strawberry Market Rate: Mahabaleshwar's sour-sweet strawberries have entered the market; Know what the rate is | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Strawberry Market Rate : महाबळेश्वरची आंबट-गोड स्ट्रॉबेरी बाजारात दाखल; जाणून घ्या काय मिळतोय दर

Strawberry Market Rate In Maharashtra : हिवाळा आला की नागरिकांना महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीचे वेध लागतात. सध्या पुणेच्या पिंपरी फळबाजारात स्ट्रॉबेरी दाखल व्हायला सुरुवात झाली असून बाजारात २०० रुपये प्रतिकिलो दराने स्ट्रॉबेरीची विक्री होत आहे. ...