लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

APMC Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची 'या' कारणामुळे खरेदी बंद - Marathi News | APMC Market: Purchase of agricultural produce in Khamgaon Agricultural Produce Market Committee closed due to 'this' reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची 'या' कारणामुळे खरेदी बंद

APMC Market: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Khamgaon Agricultural Produce Market Committee) बुधवारपासून बंद आहे. आणखी एक दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने खासगी बाजारात कमी भावाने शेतमाल (agricultural produce) विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...

अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु - Marathi News | US Food and Drug Inspectors arrive in India; Mango export operations begin from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिकेचे अन्न व औषध निरीक्षक भारतात दाखल; आजपासून आंबा निर्यात कार्यवाही सुरु

Mango Export from Maharashtra आंबा निर्यातीला चालना मिळावी यासाठी पणन मंडळाने नवी मुंबईमध्ये विकिरण सुविधा केंद्र सुरू केले आहे. या केंद्रातून यावर्षी ४ हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ...

Gahu Bajar Bhav : पुणे आणि नागपूर बाजारात शरबती गव्हाला क्विंटलमागे काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Gahu Bajar Bhav Sharbati wheat price for per quintal in Pune and Nagpur markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे आणि नागपूर बाजारात शरबती गव्हाला क्विंटलमागे काय भाव मिळाला? 

Gahu Bajar Bhav : आज काही निवडक बाजार समितीमध्ये गव्हाची 4065 क्विंटलची आवक झाली. ...

बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी? - Marathi News | The market committee itself is making a mess in increasing the number of mango boxes arriving; what do the farmers say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीच आंबा पेट्यांची आवक संख्या वाढविण्यात करतेय घोळ; काय म्हणता आहेत शेतकरी?

यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

Kanda Bajar Bhav : पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kanda Bajar Bhav Todays onion price in Pune, Nashik, Solapur markets yard see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajar Bhav : आज पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात कांद्याची किती आवक, काय भाव मिळाला? ...

Dhan Kharedi Ghotala : धान खरेदीत एक कोटींचा घोटाळा, खरेदी केलेल्या धानापेक्षा उचल दिली कमी! - Marathi News | Latest News Dhan Kharedi Ghotala Scam of one crore rupees in paddy purchase In gondiya district see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान खरेदीत एक कोटींचा घोटाळा, खरेदी केलेल्या धानापेक्षा उचल दिली कमी!

Dhan Kharedi Ghotala : आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.  ...

भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय - Marathi News | If you want a good price for onions in the future, follow these simple steps before and during storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय

Kanda Sathavnuk कांदा काढणीनंतर सर्वाधिक नुकसान साठवणी दरम्यान होते. साठवणी दरम्यान होणारे नुकसान दोन प्रकारे कमी केले जाऊ शकते. ...

श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेलेच; हळद बाजार दबावात - Marathi News | The gold of the rich has increased, but the price of farmers' gold has fallen; Turmeric market is under pressure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेलेच; हळद बाजार दबावात

Halad Bajar Bhav : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला श्रीमंतांच्या सोन्याला झळाळी मिळाली. पण शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याचे दर पडलेलेच पाहायला मिळाले. ...