लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | 1 lakh 13 thousand boxes of mangoes arrive at Mumbai Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सोमवारी १ लाख १३ हजार पेट्यांमधून तब्बल २५३ टन आंब्याची आवक झाली आहे. ...

एक पेटी आंबा तयार होण्यासाठी शेतकऱ्याचा किती खर्च होतो? वाचा सविस्तर - Marathi News | How much does it cost a farmer to produce a box of mangoes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक पेटी आंबा तयार होण्यासाठी शेतकऱ्याचा किती खर्च होतो? वाचा सविस्तर

मागील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामान असून, कुठल्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. ...

Kanda Bajar Bhav : लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Kanda bajar bhav lal onion getting better price in Solapur market than Lasalgaon Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लासलगावपेक्षा सोलापूर बाजारात लाल कांद्याला कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर 

Kanda Bajar Bhav : कांदा निर्यात शुल्क हटवूनही सहाव्या दिवशी राज्यातील कांदा बाजारभाव (Kanda Bajar Bhav) जैसे थे आहेत. ...

Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव - Marathi News | Wheat Market Price: Sharbati is eating the price; Read today's wheat market price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता. ...

Halad Lagvad : हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? - Marathi News | Latest News Halad Lagvad cost and yield per acre of turmeric cultivation see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद लागवडीचा एकरी खर्च किती रुपये होतो अन् हातात उरतात किती? वाचा सविस्तर 

Halad Lagvad : गेल्या वर्षी हळदीचे दर (Halad Market) हे कमी होते. त्यामुळे हळद उत्पादकांचे नुकसान झाले होते. मात्र.. ...

'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Producer farmers are worried due to the fall in the price of 'Chia'; Read what the price is being paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'चिया'च्या दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी चिंतित; वाचा काय मिळतोय दर

Chia Seed Market : अन्य पिकांप्रमाणेच चियाच्या दरालाही फटका बसणे सुरू झाले असून १४ दिवसांत क्विंटलमागे १३०० रुपयांनी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

Ful Market : गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik ful Bajar Flower prices expected to increase in next week see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या आठवड्यात फुलांचे मार्केट वाढले, आता कोसळले, पुढे वाढतील, वाचा सविस्तर 

Ful Market : त्यामुळे फुलांच्या दरात अजून वाढ होण्याचा अंदाज विक्रेत्यांकडून व्यक्त केला आत आहे. ...

Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Unseasonal rains cause major damage to onion crop; Will market prices increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का?

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...