थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली. ...
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी, बी. टेक., आर्किटेक्चर, व्हेटर्नरीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी गुरुवारी (दि.९) राज्यभरात प्रवेशपूर्व परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेला राज्यभरातून ४ लाख ३२ हजार ५९९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात म ...
दिल्ली येथील एका कन्सल्टन्सीच्या नावाने अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील बेरोजगार युवकास बँकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. वेगवेगळ्या शुल्कापोटी त्याच्याकडून ४३ हजार २४६ रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
बीड जिल्ह्यात यंदा दुष्काळ नसताना देखील शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे देशोधडीला लागला आहे. हे अनुदान खरीप हंगामापूर्वी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
व-हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर बेफाम बसने सहा वाहनांचे तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान केले. मात्र याप्रकरणी जागीच भरपाई देऊन खाजगी बसमालकाने दीड लाख रुपये वाटून मिटवामिटवी केली. त्यामुळे एकही वाहनधारक पोलीस ठाण्यापर्यंत पो ...
मागील वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून सुरु असलेले कर्जमाफीचे गुºहाळ अजून संपलेले नाही. या प्रक्रियेमुळे मागील खरीप हंगामात पीक कर्जाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ १७.३० टक्के इतकेच पीक कर्जाचे वाटप झाले. आता आ ...