बीड तालुक्यातील ढेकणमोहा परिसरात शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि गारांसह पाऊस झाल्यामुळे शेतकरी शुभांगी नागेश शिंदे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. घरातील अन्न, धान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले. ...
धान्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण सुरू झाले. मात्र, नियमांनुसार ३० टक्क्यांपेक्षा कमी धान्य पुरवठा केल्याप्रकरणी जिल्ह्यातील ५२१ स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
वैद्यकीय प्रवेशासाठी शासनाच्या ७० /३० प्रादेशिक धोरणामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फटका सहन करावा लागत असून याविरुद्ध शुक्रवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन, न्यायालयाची दारे ठोठावण्याचा निर्णय घेण्या ...
बंदी असूनही चोरी-छुपे गुटखा विकल्या जात आहे. मागील दीड वर्षात मराठवाड्यातील १२२६ दुकानांतून ६१ कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्यात अन्न व औषध विभागाला यश आले आहे. यातील ८३७ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. ...
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश - १ बीड, बी. व्ही. वाघ यांनी गुरुवारी ही शिक्षा ठोठावली. ...
दवाखान्यातून निघालेले बायोमेडिकल वेस्ट (सलाईन, इंजेक्शन, हँडग्लोव्हज इ.) घंटागाडीत टाकून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल व रिसर्च सेंटरला पाच हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता मुख्याधिक ...