लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले - Marathi News | The officials of Majlgaon area have gone for tired sugarcane bills | Latest beed News at Lokmat.com

बीड :थकित ऊस बिलासाठी माजलगावात अधिकाऱ्यांना कोंडले

माजलगाव : मागील आठ महिन्यांपासून ऊस बिलाचे पैसे थकविल्यामुळे सोमवारी दुपारी जय महेश कारखान्यासमोर एका शेतक-याने आत्महत्येचा प्रत्यत्न केला. वेळीच शेतक-यांनी त्यांना रोखले. संतप्त शेतक-यांनी जय महेश साखर कारखान्याच्या अधिका-यांना कोंडले होते. यावेळी प ...

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये रणरागिणींचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Ranaragani's attack on the government for the Maratha attack in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये रणरागिणींचा सरकारवर हल्लाबोल

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. ...

बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती - Marathi News | Six Panchayat Samiti running without BDO in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती

बीड जिल्ह्यातील ११ पैकी ३ पंचायत समितींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांविना सुरू आहे. तसेच इतर तीन पंचायत समिती गटविकास अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितींमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विकासांच्या का ...

ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी - Marathi News | Rural youth crowd movement | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी

मराठा आरक्षणासाठी तसेच मेगाभरती रद्द करावी म्हणून परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे १९ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. केज, गेवराईत तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु होते. माजलगावात ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कीर्तन झाले. ...

निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले - Marathi News | Promotions were found in the post of observer and retired in 24 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :निरीक्षकपदी प्रमोशन मिळाले अन् २४ तासांत निवृत्तही झाले

बीड : ३६ वर्षे पोलीस प्रशासनात नौकरी केली. याची पावती म्हणून प्रशासनाने त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून प्रमोशन दिले. त्यानंतर अवघ्या २४ तासांत ते लगेच निवृत्तही झाले. केवळ एका दिवसासाठी ते एपीआय चे पीआय बनले. अशा घटना क्वचितच घडतात. एकच दिवस त्यांना व ...

मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते - Marathi News | New roads to be built in Marathwada region | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात १२८ कोटींतून होणार २९९ कि़मी. रस्ते

राष्ट्रीय महामार्ग राज्य विभागाकडून मराठवाड्यात २९९ कि़मी. रस्त्यांची कामे नव्याने होणार असून, त्यासाठी १२८ कोटी रुपयांची तरतूद नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. ...

गुन्हा दाखल असल्याने ‘तो’ राहिला ‘खाकी’पासून वंचित - Marathi News | Being filing a crime 'he' remained 'Khki' deprived | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हा दाखल असल्याने ‘तो’ राहिला ‘खाकी’पासून वंचित

जुगार खेळणाऱ्यांच्या बाजुला उभा होता. पोलिसांनी छापा टाकला असता, ‘तो’ पण यामध्ये अडकला आणि गुन्ह्यात गोवला गेला. गुन्हा दाखल असल्याने चारित्र्य प्रमाणपत्र मिळत नव्हते. केवळ गुन्हा दाखल असल्याने त्याला पोलीस शिपाई पदासाठी भरती होऊनही आठ वर्ष नौकरीपासू ...

बीडमध्ये पालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर छापणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken on banner printers without the permission of the corporation in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये पालिकेच्या परवानगीशिवाय बॅनर छापणाऱ्यांवर होणार कारवाई

परवानगीशिवाय बॅनर छापताल तर कारवाई करु, अशी तंबी बीड पोलीस व नगर पालिकेने छपाईदारांना दिली आहे. सोमवारी बीड पालिकेत बैठक झाली. यावेळी छपाईदार, बॅनर लावणारे, सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ...