लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Rain Alert In Maharashtra: राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता - Marathi News | Chance of two more days of rain in the maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rain Alert In Maharashtra: राज्यात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

पूर्व मध्य अरबी समुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचवेळी अंदमान समुद्रातही एक सिस्टीम तयार झाली असल्याने संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रात सध्या पाऊस पडत आहे ...

अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून - Marathi News | Heavy rain blow! 5 lakh 82 thousand farmers in Marathwada looking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे ...

मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड - Marathi News | Server down of Setu-Suvidha Kendra in Marathwada; Citizen, students in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड

महा-आयटीतील बिघाडामुळे अडचणी वाढल्या ...

‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना - Marathi News | Patients in Marathwada due to ST Strike; Can't go to big city for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘एसटी’अभावी मराठवाड्यातील रुग्णांचे हाल; उपचारासाठी मोठ्या शहरात जाता येईना

ST Strike: घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालयातील रुग्णसंख्येत घट ...

मराठवाड्याला मिळणार अधिकचे पाणी; निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी - Marathi News | Marathwada will get more water; Approval for use of 44.54 TMC additional water up to lower Painganga Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला मिळणार अधिकचे पाणी; निम्न पैनगंगा धरणापर्यंत ४४.५४ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरास मंजुरी

गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...

शेतकऱ्यांच्या दु:खावर दिवाळीत फुंकर; १९१४ कोटीची मदत खात्यावर जमा - Marathi News | 1914 crore help was credited to the farmers account | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या दु:खावर दिवाळीत फुंकर; १९१४ कोटीची मदत खात्यावर जमा

पहिल्या टप्प्यात ७५ टक्के मदत देण्यात येणार असल्याने महसूल यंत्रणेचे काम चौपट वाढले. ...

सुखद ! मराठवाड्यातील शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्तांची दिवाळी गोड, पगार व पेन्शन १ नोव्हेंबरलाच खात्यात जमा - Marathi News | Pleasant! Salary and pension of government employees and retirees in Marathwada will be credited to the account on November 1 | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! मराठवाड्यातील शासकीय कर्मचारी, सेवानिवृत्तांची दिवाळी गोड, पगार व पेन्शन १ नोव्हेंबरलाच खात्यात जमा

ऑक्टोबर २०२१ या महिन्याचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन दीपावलीपूर्वी संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. ...