गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज सकाळी नांदूर माध्यमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली व संत नामदेव सेवाभावी संस्था, हिंगोली संचलित कृषि विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे श्री. शिरीष गाताडे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्य व्यवसाय, लातूर विभाग यांनी बुधवार (दि.२४) भेट दिली. ...
आपले सरकार पोर्टल व महाऑनलाइनचे सर्व्हर १ जुलैपासून डाउन आहे. त्यामुळे उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचा दाखला यांसह इतर प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. प्रशासनाच्या वतीने मुंबई आयटी विभागास पत्र लिहू लिहून तत्काळ सर्व्हर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...
राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती. ...