लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली... - Marathi News | sangeet devbabhali natak actress manasi joshi and shubhangi sadavarte talks about their experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संगीत देवबाभळी' नाटक करताना दोघींमध्ये भांडणं होतात का? मानसी जोशी म्हणाली...

दोन्ही अभिनेत्रींनी नाटकाविषयी आपला अनुभव शेअर केला आहे. ...

"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित - Marathi News | bhushan pradhan revealed the secret behind ketaki narayan photos announced new film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित

भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे.  ...

"समीर चौघुले गेले अशी बातमी आली...", हास्यजत्रेतील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाले- "मला सईने फोन करून..." - Marathi News | when maharashtrachi hasyajatra fame sameer choughule knows about the news of his own death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"समीर चौघुले गेले अशी बातमी आली...", हास्यजत्रेतील अभिनेत्याने सांगितला किस्सा, म्हणाले- "मला सईने फोन करून..."

समीर चौघुलेंनी नुकतीच MHJ unplugged या सोनी मराठीच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये समीर चौघुलेंनी त्यांच्या निधनाची बातमी वाचल्याचा किस्सा सांगितला. एकदा नव्हे तर दोनदा हा प्रकार घडल्याचंही चौघुलेंनी सांगितलं.  ...

"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत - Marathi News | Dharmaveer fame actor Mangesh Desai post is in the news at the dubai airport experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुबई एअरपोर्टच्या आत अजाण सुरु झाली अन्..."; 'धर्मवीर' फेम मंगेश देसाईंची पोस्ट चर्चेत

दुबई एअरपोर्टवर आलेला अनुभव मंगेश देसाईंनी पोस्टच्या माध्यमातून शेअर केला. काय म्हणाले मंगेश? ...

"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात- - Marathi News | Sanjay Mishra went to meet MNS chief Raj Thackeray what happened next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-

मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांच्या भेटीला संजय मिश्रा गेले. तेव्हा काय घडलं? याचा किस्सा संजय यांनी मुलाखतीत सांगितला आहे ...

"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं - Marathi News | famous actress offered pradeep pawar to give him movies if he married her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

सिनेसृष्टीत काम करत असताना प्रदीप पवार यांना एका अभिनेत्रीने लग्न करण्याची ऑफर दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं.  ...

अक्षय केळकरच्या 'काजळमाया' या मालिकेत 'ही' अभिनेत्री चेटकिणीच्या मुख्य भूमिकेत, जाणून घ्या... - Marathi News | Star Pravah New Horror Serial Kajalmaya Starring Ruchi Jail In Lead Role With Akshay Kelkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय केळकरच्या 'काजळमाया' या मालिकेत 'ही' अभिनेत्री चेटकिणीच्या मुख्य भूमिकेत, जाणून घ्या...

'काजळमाया' मालिकेतील 'ती' चेटकीण कोण? ...

लग्न ठरल्याचं कळताच अशोक मामांनी रसिका वाखरकरला दिला एकच सल्ला, म्हणाली... - Marathi News | actress rasika wakharkar soon to getv married veteran actor ashok saraf gave her one advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न ठरल्याचं कळताच अशोक मामांनी रसिका वाखरकरला दिला एकच सल्ला, म्हणाली...

होणारा नवरा सेटवर आला तेव्हा... ...