लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"हातावर १५० टाके अन्...", आयुष्यातील 'रानटी'पणावर शरद केळकरने केलं उघडपणे भाष्य; म्हणतो- "मुलगी आयुष्यात..." - Marathi News | marathi cinema actor ranti fame sharad kelkar talking in interview about experience in her personal life   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हातावर १५० टाके अन्...", आयुष्यातील 'रानटी'पणावर शरद केळकरने केलं उघडपणे भाष्य; म्हणतो- "मुलगी आयुष्यात..."

समित कक्कड दिग्दर्शित बहुचर्चित 'रानटी' चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more touches feet of singer kailash kher video seeking attention on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

गौरवचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गौरव बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या पाया पडताना दिसत आहे.  ...

"तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले", शरद केळकरने सांगितला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचा अनुभव - Marathi News | marathi cinema actor sharad kelkar revealed in interview about experience of portraying the role of chhatrapati shivaji maharaj in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला महाराज दिसले", शरद केळकरने सांगितला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याचा अनुभव

सध्या मराठी मनोरंजनविश्वात समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी' (Ranti) चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेची सांगता, यशची भावुक पोस्ट; म्हणाला, "निरोप घेताना मी..." - Marathi News | Aai Kuthe Kay karte serial last day yash aka abhishek deshmukh emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेची सांगता, यशची भावुक पोस्ट; म्हणाला, "निरोप घेताना मी..."

अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेकची देशमुखची भावुक पोस्ट ...

"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट - Marathi News | mithila palkar posts on social media says cannot vote this time as unfortunate timing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट

असं असलं तरी तिने महाराष्ट्रातील जनतेला मत देण्याचं आवाहन केलं आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस, अरुंधती भावुक; ईशा आणि अभिषेकला मिठी मारुन रडली - Marathi News | aai kuthe kay karte last day of shooting madhurani prabhulkar and actors gets emotional on set video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस, अरुंधती भावुक; ईशा आणि अभिषेकला मिठी मारुन रडली

'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ समोर आला आहे. मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...

"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी - Marathi News | marathi actor astad kale shared criptic post after bjp vinod tawde money distribution allegation video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

विनोद तावडेंच्या या प्रकरणावरुन मराठी अभिनेता आस्ताद काळेने क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने सणसणीत टोला लगावत काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.  ...

अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू - Marathi News | ashok saraf new serial ashok mama will be telecast on colors from 25 nov | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू

'अशोक मा.मा.' या मालिकेतून अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ...