लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..." - Marathi News | marathi cinema actor girish oak shared post on social media about election campaign and speeches netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..."

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ...

शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का? - Marathi News | marathi actress Sharvari Jog soon to star in star pravah serial is in relationship with an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?

शर्वरी जोग 'कुन्या राजाची तू गं रानी' मालिकेत मुख्य भूमिकेत होती. आता ती 'तू ही रे माझा मितवा' मध्ये दिसणार आहे. तिचा रिअल लाईफ 'मितवा'ही अभिनेताच आहे. ...

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | bigg boss marathi fame actor nikhil rajeshirke tied knot wedding photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर

बिग बॉस मराठी फेम अभिनेता निखिल राजेशिर्केनेदेखील दिवाळीनंतर मुहुर्त गाठला आहे. निखिल लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.  ...

"शिकायला परदेशी गेलायस...", विशाखा सुभेदार यांची लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट - Marathi News | Vishakha Subedar Shared A Special Post For Son Abhinay Subhedar Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिकायला परदेशी गेलायस...", विशाखा सुभेदार यांची लेकाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

विशाखा यांनी मुलगा अभिनय सुभेदार याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

मतदान केल्याची शाई दाखवा अन् ५० टक्के सूट मिळवा, 'या' लोकप्रिय मराठी नाटकाची ऑफर - Marathi News | Vote In Maharashtra Assembly Elections 2024 And Get 50 Percent Discount On Tickets Of Pahile Na Mi Tula Marathi Theatre Play | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदान केल्याची शाई दाखवा अन् ५० टक्के सूट मिळवा, 'या' लोकप्रिय मराठी नाटकाची ऑफर

लोकप्रिय नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग आणि मतदानाचा दिवस  असा योग जुळून आला आहे. ...

विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न - Marathi News | Girish Oak Shared Post Asked Two Questions To Voters | Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न

ज्येष्ठ अभिनेते गिरिष ओक यांनी मतदारांना दोन "भाबडे" प्रश्न विचारले आहेत.  ...

"शेवटचे काही दिवस..." मिलींद गवळींनी शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील भावनिक व्हिडीओ  - Marathi News | marathi actor milind gawali share emotinal video on aai kuthe kay karte serial set netizens react  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शेवटचे काही दिवस..." मिलींद गवळींनी शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील भावनिक व्हिडीओ 

अभिनेते मिलींद गवळी यांनी 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राइब' OTT वर रिलीज, 'या' ठिकाणी पाहा घरबसल्या - Marathi News | Like and Subscribe marathi movie released on OTT amazon prime video amruta khanvilkar amey wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राइब' OTT वर रिलीज, 'या' ठिकाणी पाहा घरबसल्या

अमेय वाघ-अमृता खानविलकर यांचा 'लाईक आणि सबस्क्राइब' हा वेगळा पिक्चर घरबसल्या बघू शकता (like aani subscribe) ...