लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा, मराठी बातम्या

Maratha, Latest Marathi News

मराठा आरक्षणबाबतची राणे समिती फार्स - Marathi News | Rane Committee on Maratha Reservation is farce | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणबाबतची राणे समिती फार्स

आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठ्यांच्या आरक्षण देण्याबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची समिती नेमण्यात आली होती. मात्र, ही समिती एक फार्स होती, अशी टीका करीत पटोले यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीला घरचा अहेर दिला. ...

मुख्यमंत्रीच जबाबदार, राजीनामा द्यावा - Marathi News | The Chief Minister is responsible, should resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्रीच जबाबदार, राजीनामा द्यावा

आघाडी सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर विरोधी पक्षात असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सत्तेत येताच मराठ्यांना आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. याच मुद्यावर त्यांनी मराठ्यांची मते घेतली व मुख्यमंत ...

वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी दिला राजीनामा  - Marathi News | NCP MLA from Vaijapur resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैजापूरचे राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी दिला राजीनामा 

वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा   - Marathi News | Shiv Sena MLA Harshvardhan Jadhav resigns for Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासाठी शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा  

मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देण्याची घोषणा करणारे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दुपारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ...

मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, खा. शेट्टींची लोकसभेत मागणी - Marathi News | Give reservation to Maratha community, Raju Shetty demanded in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या, खा. शेट्टींची लोकसभेत मागणी

मराठा समाज हा बहुतांश शेतकरी वर्ग अाहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. समाज रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारने त्वरीत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. ...

पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त, विखे-पाटील यांचा गंभीर आरोप - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांची जात विचारून मराठा आंदोलनासाठी बंदोबस्त, विखे-पाटील यांचा गंभीर आरोप

मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...

सकल मराठा समाजासोबत चर्चेस तयार, आंदोलन तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Ready to talk with Maratha community - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सकल मराठा समाजासोबत चर्चेस तयार, आंदोलन तीव्र झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात हिंसक पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह - Marathi News | Continue ST for Warak regions; Insistence of 'Gross Maratha' in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह

सौहार्द वातावरणाचा प्रयत्न,  सोलापूरच्या आगारप्रमुखांची भेट घेतली ...