लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
वंशावळीत कुणबी असेल तरच प्रमाणपत्र;सरकारने काढला जीआर,निजामकालीन पुरावे तपासणार - Marathi News | Certificate only if there is Kunbi in genealogy; GR issued by Govt., Nizam period evidence will be checked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वंशावळीत कुणबी असेल तरच प्रमाणपत्र;सरकारने काढला जीआर,निजामकालीन पुरावे तपासणार

पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी, याची कार्यपद्धती समिती ठरवेल. ...

दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे  - Marathi News | CM should call special session on drought, reservation issues: Supriya Sule | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे 

आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ...

संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी - Marathi News | Increase reservation limit in special session of Parliament, Anil Deshmukh's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी

"संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ६५ ते ७० टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर करावे." ...

आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध - Marathi News | Tributes paid to MLA-MP in Atpadi, protest against the incident of lathi attack in Sarati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध

गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी ...

मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबाच: रामदास आठवले - Marathi News | Our support for Maratha reservation since the days of Panthers: Ramdas recalls | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणाला पँथरच्या काळापासून आमचा पाठिंबाच: रामदास आठवले

तोडगा काढण्यासाठी सरकारशी बोलणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले ...

मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले  - Marathi News | If you want to give reservation to Marathas, do a caste-wise census says Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते. ...

जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: बांदा येथे मराठा समाजाची दुचाकी रॅली - Marathi News | Bike rally in Banda to protest the Jalna incident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जालन्यातील लाठीहल्ल्याचा निषेध: बांदा येथे मराठा समाजाची दुचाकी रॅली

बांदा ( सिंधुदुर्ग ) : जालना जिल्ह्यातील सकल मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी गुरुवारी बांदा येथे ... ...

मराठा आरक्षण; भरपावसात मराठा समाजबांधवांचा रास्तारोको - Marathi News | Maratha reservation; Block the way of Maratha community members during heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण; भरपावसात मराठा समाजबांधवांचा रास्तारोको

हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा ...