लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी - Marathi News | Important Information in Nizam Gazetteer; In 1884 there were 2 lakh 88 thousand Kunbi in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजाम गॅझेटियरमध्ये महत्वाची माहिती; १८८४ साली औरंगाबादेत होते २ लाख ८८ हजार कुणबी

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या होते ४० टक्के प्रमाण; १८८१ च्या जनगणनेत कुणबी व मराठा ही एकच जात असल्याची नोंद ...

मराठा आरक्षणासाठी मोर्चे किती दिवस काढायचे? जरांगे पाटील यांच्या बहीणीचा बुलढाण्यात सवाल - Marathi News | How many days to march for Maratha reservation? Jarange Patil's sister's question in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मराठा आरक्षणासाठी मोर्चे किती दिवस काढायचे? जरांगे पाटील यांच्या बहीणीचा बुलढाण्यात सवाल

बुलढाणा येथील राजर्षी शाहू पतसंस्थेच्या कार्यालयात मोर्चानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा - Marathi News | CM Eknath Shinde has given an explanation on the video which is going viral on social media. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपण बोलून मोकळं व्हायचं ना..." असं का म्हणाले मुख्यमंत्री?; टीकेनंतर शिंदेंनी स्वतःच केला खुलासा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticized the state government over Maratha reservation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी सरकारचं घोडं मारलंय का?, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचे टीकास्त्र

पक्षांतरामुळे अजित पवारांना आरक्षणाचा विसर ...

सांगलीतील मराठा मोर्चासाठी नियोजनाचा आराखडा तयार, येत्या रविवारचा मोर्चा आदर्शवत करण्याचा निर्धार - Marathi News | Planning plan ready for Maratha march in Sangli, determined to idealize next Sunday's march | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मराठा मोर्चासाठी नियोजनाचा आराखडा तयार, येत्या रविवारचा मोर्चा आदर्शवत करण्याचा निर्धार

सोशल मीडियावर वाढती चर्चा ...

मराठा आरक्षणासाठी निवाडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastaroko protest at Niwada Phata for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी निवाडा फाटा येथे रास्तारोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर-लातूर या महामार्गावरील निवाडा फाटा येथे मराठा क्रांती माेर्चाचे आंदोलन ...

शाश्वत व हक्काचे आरक्षण हवे, मराठा मोर्चामधील सूर; बुलढाण्यात ‘एक मराठा, लाख मराठा' - Marathi News | Want permanent and rightful reservation, tune in Maratha Morcha; 'One Maratha, Lakh Maratha' in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शाश्वत व हक्काचे आरक्षण हवे, मराठा मोर्चामधील सूर; बुलढाण्यात ‘एक मराठा, लाख मराठा'

१३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेेल होते. ...

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका - Marathi News | We are not against giving reservation to Maratha community, but don't take away our reservation - OBC Mahasangh | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मराठा समाजाला आरक्षण देण्यात आमचा विरोध नाही, पण आमचे आरक्षण हिरावून घेऊ नका

कल्याण तालुका ओबीसी महासंघाची मागणी ...