लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
रात्री जरांगे पाटलांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय? रावसाहेब दानवेंची दिलं स्पष्टीकरण - Marathi News | What exactly is in the letter given to Jarange Patal at night? Confession given by Raosaheb Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रात्री जरांगे पाटलांना दिलेल्या चिठ्ठीत नेमकं काय? रावसाहेब दानवेंची दिलं स्पष्टीकरण

रावसाहेब दानवे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा केली ...

सर्व प्रोटोकॉल तोडून आलो, सरकारची मराठा आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका: एकनाथ शिंदे - Marathi News | Broke all protocols, govt's honest stand to give Maratha reservation: Eknath Shinde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्व प्रोटोकॉल तोडून आलो, सरकारची मराठा आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका: एकनाथ शिंदे

आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही : एकनाथ शिंदे ...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाई यशस्वी! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे - Marathi News | The courtesy of Chief Minister Eknath Shinde is successful! Manoj Jarange Patal's hunger strike is over | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टाई यशस्वी! मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे

The courtesy of Chief Minister Eknath Shinde is successful! Manoj Jarange Patal's hunger strike is over मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने ज्यूस पाजून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवले ...

Maratha Reservation: मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे - Marathi News | Maratha and Kunbi are not different! Jalgaon lawyers gave evidence of 50 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा व कुणबी भिन्न नव्हे! जळगावातील वकिलांनी दिले ५० वर्षांचे पुरावे

Maratha Reservation: मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षांच्या गॅझेटमध्ये मराठा हा कुणबी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता. ...

मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी - Marathi News | Maratha-Kunbi alone, recorded in the Nizam's Gazetteer, there were 2,88,824 Kunbis in Aurangabad district in 1884. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा-कुणबी एकच, निजामाच्या गॅझेटियरमध्ये नोंद, १८८४ साली औरंगाबाद जिल्ह्यात होते २,८८,८२४ कुणबी

Maratha-Kunbi : सध्या मराठा व कुणबी एकच असून, निजाम काळात मराठा असलेल्यांना कुणबी म्हटले जात होते. त्यांना सवलतीही मिळत होत्या. निजामाच्या काळात कुणबी असणारा समाज हा मराठाच होता. १८८४ चे गॅझेटियर उपलब्ध आहे. ...

सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Govt should take appropriate steps immediately, High Court directives on Maratha agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने त्वरित योग्य पावले उचलावी, मराठा आंदोलनावर हायकोर्टाचे निर्देश

Maratha Reservation: प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु, अशा आंदोलनामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तसेच शांततेचा भंग होत असेल तर शासनाने सामंजस्याने योग्य ती पावले उचलावीत. ...

मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यातच गेला अंतरवाली सराटीत ग्रामस्थांचा दिवस - Marathi News | The day of the protestors in Antarwali Sarati was spent waiting for the Chief Minister | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्र्यांची वाट पाहण्यातच गेला अंतरवाली सराटीत ग्रामस्थांचा दिवस

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक झाल्यानंतर बैठकीतील निर्णय, ठरावांचा निरोप मनोज जरांगे यांना देण्यात आला होता. ...

'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | 'Enemies Raised, Now Need to Be Vigilant'; Manoj Jarang's appeal to the protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'शत्रू वाढलेत, आता सावध राहण्याची गरज'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

''आता जर झोपलात तर पुढची सर्व पिढी वाया जाईल. आपला लढा अंतिम टप्प्यात आहे.'' ...