लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मुख्यमंत्र्यांनी वाचाळांना आवरावे, सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही; जरांगेंचा इशारा - Marathi News | If the government wants to take a life, let it take one; Manoj Jarange Patil is emotional, nods for a sip of water Jalana Maratha Reservation speech update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी वाचाळांना आवरावे, सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही; जरांगेंचा इशारा

प्रकाश सोळंके यापुढे सोसायटीतही निवडून येणार नाही. पोलिसांनी मराठा आंदोलकांना त्रास द्यायचा नाही; जरांगे पाटलांचा इशारा ...

उपस्थित आंदोलकांचा टाहो अन् मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारी - Marathi News | cry of present protestors and Manoj Jarange showed their readiness to drink water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपस्थित आंदोलकांचा टाहो अन् मनोज जरांगे यांनी दर्शविली पाणी पिण्याची तयारी

आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. ...

नागरिकांचा रोष, वरोडी येथे आमदार नामदेव ससाणे यांचा ताफा अडविला - Marathi News | Maratha reservation movement intensified, MLA Namdev Sasane convoy was intercepted at Varodi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागरिकांचा रोष, वरोडी येथे आमदार नामदेव ससाणे यांचा ताफा अडविला

शासन आपल्या दारी : महागाव पुसद उमरखेडच्या एसटी बसेस रिकाम्या धावल्या ...

सगळ्या आमदार, खासदारांनी राजीनामा दिला तर..; दिलीप मोहिते पाटील यांचं मोठं विधान - Marathi News | If MLAs, MPs resign, who will raise the question, MLA Dilip Mohite's question to the Maratha protesters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळ्या आमदार, खासदारांनी राजीनामा दिला तर..; दिलीप मोहिते पाटील यांचं मोठं विधान

सवंग लोकप्रियतेसाठी काही भावना व्यक्त करणे चुकीचे वाटते. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवला पाहिजे असं आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे राजकीय कार्यक्रम स्थगित, सतेज पाटील यांची माहिती - Marathi News | Political program of Congress MLAs in Kolhapur district suspended, information of Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांचे राजकीय कार्यक्रम स्थगित, सतेज पाटील यांची माहिती

राज्य सरकार शंभर टक्के अपयशी ठरले ...

मराठा आंदाेलकांनी उधळली शिक्षक आमदाराची बैठक  - Marathi News | maratha activist disrupted the meeting of teacher mla in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आंदाेलकांनी उधळली शिक्षक आमदाराची बैठक 

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साेलापूर दाैऱ्यावर आहेत. ...

आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक - Marathi News | Stone pelting in Majalgaon town after MLA Prakash Solanke's house and cars were burnt | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार प्रकाश सोळंकेंचे घर, गाड्या जाळल्यानंतर माजलगाव शहरात दगडफेक

आ.प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावल्यानंतर आंदोलकांनी माजलगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर मोर्चा काढला. ...

मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण - Marathi News | navi mumbai agitation for maratha reservation chain hunger strike in nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठा आरक्षणासाठी नवी मुंबई आंदोलन; नेरूळमध्ये साखळी उपोषण

दिवा ऐरोली सर्कलवरही आंदोलन  ...