लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच - Marathi News | The protestors at Kaigaon were treated at Ghati Hospital, but the hunger strike continued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण सुरु आहे ...

मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन - Marathi News | cooking Bandh Movement at Hipparga for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी हिप्परगा येथे चूल बंद आंदोलन

हिप्परगा क. गावात जवळपास ५०० घरे आहेत. ...

"जरांगे पाटलांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये"; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सूचवलं - Marathi News | Jarange Patals should not question prestige; Minister Radhakrishna Vikhe Patal suggested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये"; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सूचवलं

राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना सातत्याने उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे ...

ढोकीत मराठा समाजबांधव उतरले रस्त्यावर; लातूर-बार्शी महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प - Marathi News | Dhoki Maratha socialites came down on the streets; Traffic stopped for two hours on Latur-Barshi highway | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ढोकीत मराठा समाजबांधव उतरले रस्त्यावर; लातूर-बार्शी महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता आंदोलन ...

Maratha Reservation: राजकीय कार्यक्रम रद्द करा..आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन - Marathi News | Cancel political and party programs and take to the streets on the issue of reservation for the Maratha community; Appeal of Maratha Kranti Morcha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maratha Reservation: राजकीय कार्यक्रम रद्द करा..आरक्षणासाठी रस्त्यावर उतरा; मराठा क्रांती मोर्चाचे आवाहन

कोणतेही शासन असले तरी ते याकडे दुर्लक्ष करते ...

मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन - Marathi News | Rastraroko movement on Murud-Latur route for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी मुरुड-लातूर मार्गावर रास्तारोको आंदोलन

उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी, आंदोलनकर्त्यांवर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे ...

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्यावं; मराठा नेत्याचा सरकारला इशारा - Marathi News | If you don't want to make Manipur of Maharashtra, you should give reservation; Maratha leader's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्यावं; मराठा नेत्याचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाविरोधी सर्व सूत्रे नागपूरातून हलतात, शोधा, मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सरसकट द्या अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली. ...

झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी - Marathi News | Shukracharyas of Zari are going to court to not get Maratha reservation: Raju Shetty | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झारीतील शुक्राचार्य आरक्षण मिळू नये म्हणून कोर्टात जात आहेत : राजू शेट्टी

सर्वात जास्त मराठा समाजाला शेती असल्यामुळे दुष्काळाची झळ मराठा समाजाला पोहचली आहे. ...