लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ठरलं! मनोज जरांगे लवकरच मुंबईत धडकणार; ‘या’ दिवशी मराठा समाजाशी साधणार संवाद - Marathi News | maratha reservation manoj jarange patil to visit mumbai soon and interaction with the maratha community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! मनोज जरांगे लवकरच मुंबईत धडकणार; ‘या’ दिवशी मराठा समाजाशी साधणार संवाद

Manoj Jarange Patil Mumbai Visit: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आता दुसऱ्या टप्प्यातील दौरा काढणार आहेत. ...

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप - Marathi News | Did the government want to use violence in the assembly?; Manoj Jarange Patal's serious allegation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे.  ...

मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर - Marathi News | Do not divide the society like the Mughals; Prasad Lad's reply to Jarange's criticism of Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुघलांसारखी समाजात फूट पाडू नका; जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेला प्रसाद लाड यांचे प्रत्युत्तर

जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ...

संपादकीय: मराठ्यांचा आक्राेश, 150 एकर शेतात सभा आणि नवी मागणी... - Marathi News | Editorial: Marathas Reservation onslaught, 150 acre farm meeting and new demand... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: मराठ्यांचा आक्राेश, 150 एकर शेतात सभा आणि नवी मागणी...

जरांगे - पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हे मराठा समाजातील प्रस्थापित नेतृत्त्वालाही मोठे आव्हान आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या निमित्ताने मराठा समाज रस्त्यावर आल्यानंतरच्या गेल्या सहा वर्षांतील आंदोलनाची आताच्या या उसळीला पृष्ठभूमी आहे. ...

आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू - Marathi News | Vilas Pawar of Gevrai, who had gone to the general meeting of reservation, died of heat stroke | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षणाच्या महासभेसाठी गेलेल्या गेवराईच्या विलास पवार यांचा उष्माघाताने मृत्यू

रविवार रोजी सकाळी गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप - Marathi News | It was Fadnavis who brought forward the Maratha reservation issue, that's why the society is on the street; Allegations of the Vijay Vadettivars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण देण्याचे फडणवीसांनीच पुढे आणलेले, त्यामुळेच समाज रस्त्यावर; वडेट्टीवारांचे आरोप

समृद्धीत भ्रष्टाचार झालाय हे कोणी नाकारू शकत नाही - विजय वडेट्टीवार ...

जरांगेंच्या लेकीला सभास्थळीच आली चक्कर; बापमाणूस धावला, पेपरने वारा घातला - Marathi News | Manoj Jarange's daughter got dizzy at the meeting place; Bapmanus ran, paper made wind in atarwali sarati maratha reservation rally | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंच्या लेकीला सभास्थळीच आली चक्कर; बापमाणूस धावला, पेपरने वारा घातला

आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे तब्बल १५० एकरपेक्षा अधिकच्या मैदानात जरांगे यांची शनिवारी सकाळी जाहीर सभा झाली. ...

मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ... - Marathi News | Maratha Reservation: Shinde Govt's Big Dilemma; The only question is how to solve the problem | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण : शिंदे सरकारची मोठी कोंडी; प्रश्न कसा सोडवावा हाच एकमेव प्रश्न, देशभरात वादळ...

एकीकडे मराठा समाजाचा आरक्षणाबाबत मोठा दबाव आणि दुसरीकडे कायदेशीर अडचणी, असा पेच सरकारसमोर आहे. ...