लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: विनोद पाटील - Marathi News | Political parties should clarify their stand on 50 percent reservation limit: Vinod Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेवर राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी: विनोद पाटील

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीचे एसईबीसी आरक्षण रद्द करताना ५० टक्केची मर्यादा ओलांडल्या गेल्याचा मुद्दा अधोेरेखीत केले होते. ...

मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी! - Marathi News | Pankaja Munde's dilemma due to the anger of the Maratha community! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजाच्या रोषामुळे पंकजा मुंडे यांची कोंडी!

तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. ...

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई  - Marathi News | Collection of information of Maratha students started in the election | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शासनाला मराठा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणाची लगीनघाई 

बारावीपर्यंतच्या मराठासह सर्व विद्यार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश ...

मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची - Marathi News | fear of the Maratha protesters seemingly one-sided election is now taking place | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे. ...

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर लोकसभा निवडणुकीनंतर सुनावणी  - Marathi News | Hearing on Maratha reservation petition after Lok Sabha elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाच्या याचिकेवर लोकसभा निवडणुकीनंतर सुनावणी 

मराठा आरक्षण कायद्यांतर्गत शिक्षण संस्थांत देण्यात येणारे प्रवेश आणि सरकारी नोकऱ्या याचिकांवरील अंतिम आदेशाच्या अधीन असतील, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. ...

मागास आयोग नेमून आरक्षण देणे, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान  - Marathi News | Appointment of backward commission and reservation, contempt of Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागास आयोग नेमून आरक्षण देणे, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान 

मराठा आरक्षणावरील याचिकादारांचा न्यायालयात युक्तिवाद  ...

“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil said now we are focusing on maharashtra assembly election 2024 for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा नाही, विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात करणार, आरक्षण...”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil: सगळ्या पक्षांनी आणि जाती-धर्मांनी पाठिंबा दिला होता. यामुळे खासदार झाला असतो, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...

६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा - Marathi News | Manoj Jarange Patil announces to go on hunger strike again from June 6 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ जूनपासून पुन्हा उपोषणाला बसणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

Manoj Jarange Patil : मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...