लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा - Marathi News | MLAs and MPs of all parties should reach Mumbai and resolve the issue of reservation through a special session : Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सर्वपक्षीय आमदार, खासदारांनी मुंबई गाठावी, विशेष अधिवेशनातून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा

उपोषणकर्त्यांच्या जिवितास धोका झाला तर शासन जबाबदार; उद्यापासून आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची मनोज जरांगे यांच्याकडून घोषणा ...

हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा - Marathi News | Maratha Reservation: Thousands of people will fast to death from tomorrow; Manoj Jarange Patil's warning to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हजारो लोक उद्यापासून आमरण उपोषण करणार; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जालना इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे. ...

राज्य सरकारवर विश्वास राहिला नाही, २९ ऑक्टोबरला पुढील भूमिका; मनोज जरांगेंचे शासनास ११ सवाल - Marathi News | not faith in state government next stand to declare on 29th october manoj jarange asked 11 questions | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राज्य सरकारवर विश्वास राहिला नाही, २९ ऑक्टोबरला पुढील भूमिका; मनोज जरांगेंचे शासनास ११ सवाल

सरकार... उत्तरे द्या... ...

नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा - Marathi News | The leaders of the village ban are now in Buldhana, supporting the movement of Jarange Patals in the reservation struggle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

अन्य गावातही हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता ...

चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला - Marathi News | Ten youth activists from Chale village traveled by bullock cart to Antarwali Sarati | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चळे गावातील दहा युवा कार्यकर्ते बैलगाडीतून प्रवास करीत निघाले आंतरवाली सराटीला

शुक्रवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता चळे येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. ...

मनोज जरांगेंनी केलेले ‘ते’ विधान अपमानजनक; मंगेश साबळेंनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Mangesh Sable, a Maratha protester, is angry with Manoj Jarange Patil's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी केलेले ‘ते’ विधान अपमानजनक; मंगेश साबळेंनी व्यक्त केलं दु:ख

समाजासाठी मी वेगळे काय करतोय, कुणी आत्महत्या करतंय, पुलावर लटकतंय, मी वेगळे काही न करता मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय असं मंगेश साबळेंनी म्हटलं. ...

भाजप खासदार गावात आल्याचं कळलं, मराठा आंदोलक संतापले....३ गाड्या फोडल्या | Manoj Jarange Patil | SA4 - Marathi News | It came to know that BJP MP came to the village, Maratha protesters got angry.... 3 cars were smashed Manoj Jarange Patil | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाजप खासदार गावात आल्याचं कळलं, मराठा आंदोलक संतापले....३ गाड्या फोडल्या | Manoj Jarange Patil | SA4

भाजप खासदार गावात आल्याचं कळलं, मराठा आंदोलक संतापले....३ गाड्या फोडल्या | Manoj Jarange Patil | SA4 ...

सदावर्तेंमुळे त्यांच्याच श्रद्धेयांचा गेम होणार, जरांगेंचा इशारा कुणाला | Manoj Jarange Patil | SA4 - Marathi News | Because of Sadavarten, their own beliefs will be a game, Jarang's warning to someone | Manoj Jarange Patil | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :सदावर्तेंमुळे त्यांच्याच श्रद्धेयांचा गेम होणार, जरांगेंचा इशारा कुणाला | Manoj Jarange Patil | SA4

सदावर्तेंमुळे त्यांच्याच श्रद्धेयांचा गेम होणार, जरांगेंचा इशारा कुणाला | Manoj Jarange Patil | SA4 ...