लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
“आरक्षण दोन दिवस उशिराने मिळाले तरी चालेल, पण...”; मनोज जरांगेंच्या विधानाने संभ्रम! - Marathi News | manoj jarange patil make clear on maratha reservation deadline given to state govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण दोन दिवस उशिराने मिळाले तरी चालेल, पण...”; मनोज जरांगेंच्या विधानाने संभ्रम!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची डेडलाइन बदलली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...

भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले... - Marathi News | Bhujbal cannot be an OBC leader; After the meeting with Jarange Patil, Haribhau Rathod said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...

हा लढा मराठा-ओबीसी आम्ही दिल्लीत घेऊन जाऊ आणि हाच पॅटर्न देशात लागू होईल असं राठोड यांनी सांगितले.  ...

मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; १ कोटींचा ऐवज पळवला - Marathi News | Thieves looted Rs 1 crore in the meeting held by Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; १ कोटींचा ऐवज पळवला

काही ठिकाणी चोरटे व्हिडीओमध्ये कैद झाले आहेत. त्याचे व्हिडीओही पोलिसांकडे देण्यात आले आहेत. ...

राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले! मनोज जरांगे यांचा दावा - Marathi News | 35 lakh Marathas got reservation in the state Manoj Jarange's claim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले! मनोज जरांगे यांचा दावा

"आतापर्यंत राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. कोणी कितीही विरोध केला तरी राज्यातील मराठ्यांना २४ डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणारच, याचा पुनरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला." ...

मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी - Marathi News | 1 Crore worth of material robbed from Manoj Jarange Patal's sabha from Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगेंच्या जालन्यातील सभेत चोरट्यांचा सुळसुळाट; ५० चैन, ९० मोबाइल, वाहनांची चोरी

१ डिसेंबरला झाली होती जालना येथे सभा; जरांगे पाटलांच्या सभेतून एक कोटींचा मुद्देमाल लंपास ...

"मराठा समाजाची  दिशाभूल करू नका, अन्यथा तुमच्या आश्वासनाच्या क्लिप व्हायरल करू", मनोज जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा - Marathi News | "Don't mislead the Maratha community, otherwise we will make your promise clips go viral", warns Manoj Jarange to Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा समाजाची  दिशाभूल करू नका, अन्यथा...", जरांगेंचा महाजनांना इशारा

गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.  ...

मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा - Marathi News | manoj jarange patil rally tomorrow in khamgaon malkapur | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मनोज जरांगे पाटील यांची उद्या खामगाव, मलकापुरात सभा

ड्रोन कॅमेऱ्यांची नजर : जिल्हाभरातून मराठा समाजबांधव एकवटणार ...

आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार - Marathi News | Manoj Jarange-Patil said that Marathas will get reservation only from OBC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; चाळीसगाव येथील सभेत मनोज जरांगे-पाटील यांचा निर्धार

चाळीसगाव महाविद्यालयाच्या पटांगणावर दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. ...