लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange-Patil's warning, 'No retreat now' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आता माघार नाही', मनोज जरांगे-पाटील यांचा इशारा

Manoj Jarange-Patil: जळगाव जिल्ह्यात जवळपास साडेतीन लाख कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही,  असा निर्धार  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे - पाटील  यांनी आज रविवारी चाळीसगाव येथे व्यक्त केला. ...

“अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील - Marathi News | manoj jarange patil reaction over discussion of arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अटक करायची तर करु द्या, तुरुंगात जायला घाबरत नाही, पण त्यानंतर...”: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: बीडमध्ये घडले ते सत्य आहे. त्याचे कधीही समर्थन केले नाही. पण निष्पाप लोकांना तुरुंगात टाकले, असे मनोज जरांगेंनी म्हटले आहे. ...

"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण - Marathi News | "Remove my old speeches"; Dhananjay Munde's reaction to the role of Manoj Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझी जुनी भाषणं काढून बघा"; जरांगेंच्या भूमिकेवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

जरांगे-पाटील यांनी जालन्यातील सभेतून भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावरही हल्लाबोल केला. ...

कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा - Marathi News | Maratha Reservation: Millions of Marathas in Mumbai after December 24, Manoj Jarange-Patil warned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोट्यवधी मराठे २४ डिसेंबरनंतर मुंबईत, मनोज जरांगे-पाटील यांनी दिला इशारा

Maratha Reservation: कोणाच्या दबावाखाली येऊन शासनाने २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर कोट्यवधी मराठे मुंबईत धडकतील आणि शांततेचे हे आंदोलन तुम्हाला जड जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. ...

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा - Marathi News | maratha reservation, manoj jarange, No retreat without reservation, till 24th December..; Manoj Jarang's warning to the government | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

'सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा करू नये.' ...

जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान - Marathi News | Opposition leader of the state Vijay Wadettiwar has demanded that the farmers should be helped soon. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे अन् भुजबळांपेक्षा शेतकऱ्यांचे नुकसान, हा सध्या महत्वाचा विषय; विजय वडेट्टीवारांचं विधान

नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.  ...

गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर - Marathi News | We have enough education for the poor Jarange Patil's reply to Narayan Rane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. ...

मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार - Marathi News | bjp leader narayan rane slams manoj jarange patil maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला राणेंनी विरोध दर्शवला आहे. ...