आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
सध्या बाजारात हापूस आंब्यासह इतर प्रजातींच्या आंब्यांचे आगमन होऊ लागले आहे. परंतु बाजारात कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्यांची विक्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. ...
कैऱ्या झाडाला लागल्यावर काही दिवसात अगदी लहान आकारात असताना त्यांना बाळकैरी म्हटलं जाते. या कैरीचं लोणचं अगदी सुरुवातीला केले जाते. ते वर्षभर टिकत नसले तरी आता कैरीचा मोसम आला या लोणच्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ...
वाशी मार्केटमध्ये कोकणातून नवीन हंगामातील आंबा पाठविण्यास सुरूवात झाली आहे. दिवसाला सात ते आठ हजार पेट्या विक्रीला पाठविण्यात येत असल्या तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निम्मीच आवक आहे. आंबा कमी असला तरी दर मात्र घसरलेले आहेत. दोन ते पाच हजार रूपये दर ...