लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
हापूस आला रे! मुंबईत पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबागला मिळाला - Marathi News | Alibaug had the honor of sending the first mango to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हापूस आला रे! मुंबईत पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबागला मिळाला

हा आंबा त्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे . ...

हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत - Marathi News | Impact of climate change on mango crop, farmers worried about lack of bloom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

जानेवारी संपत आला तरी नवीन मोहोर येण्यास अजून सुरुवात झालेली नाही. शिवाय अधूनमधून थंडीही गायब असल्याने बागायतदारांसमोर समस्या ...

हापूस आंब्याला सोन्याचा दर! खासदार धनंजय महाडिकांनी घेतली कोल्हापुरातील पहिली पेटी - Marathi News | 51,000 rupees for Hapus mango in Kolhapur Agricultural Produce Market Committee, MP Dhananjay Mahadik took the first box | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हापूस आंब्याला सोन्याचा दर! खासदार धनंजय महाडिकांनी घेतली कोल्हापुरातील पहिली पेटी

आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण ...

खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात - Marathi News | First box of Hapus mangoes from Ratnagiri in the market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात

बदलते हवामान यामुळे आंबा पीक दुष्टचक्रात सापडत चालले आहे ...

आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन - Marathi News | No concrete decision on pending demands of mango growers, Dharna movement in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान ...

हापूसच्या माहेरघरी आलाय आफ्रिकेतील हापूस, रत्नागिरीत ‘मलावी हापूस’ची चर्चा  - Marathi News | Hapus from Africa has come home to Hapus, Malawi Hapus is discussed in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हापूसच्या माहेरघरी आलाय आफ्रिकेतील हापूस, रत्नागिरीत ‘मलावी हापूस’ची चर्चा 

गेल्या पाच वर्षांपासून मलावी आंब्याची आवक भारतात होत आहे. ...

वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता  - Marathi News | Horticulturalists worried due to storm warning, chances of rain in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता 

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात वादळाचा प्रभाव सुरू झाला असून, येत्या आठवड्यात गुरुवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत दक्षिण ... ...

रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा - Marathi News | One has to wait for two months to taste the taste of Raigad mangoes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

वातावरणातील बदलाने पालवी फुटण्यास विलंब ...