लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
रत्नागिरीच्या बाजारात आफ्रिकेचा ‘मलावी’ हापूस - Marathi News | Malawi Hapus of Africa in Ratnagiri market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या बाजारात आफ्रिकेचा ‘मलावी’ हापूस

महाराष्ट्र व गुजरात राज्यांत या ‘मलावी’ हापूस आंब्याला मोठी मागणी ...

आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम - Marathi News | Mango season to be prolonged, impact of climate change on mango-cashew crop | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंबा हंगाम लांबणार, हवामान बदलाचा आंबा- काजू पिकावर परिणाम

बागायतदारांना पिकासाठी प्रतिक्षा करावी लागणार ...

आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना - Marathi News | Establishment of task force for control of pest diseases affecting in mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कृती दलाची स्थापना

कोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही आंबा बागांमध्ये तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडी तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अशा बागांमध्ये प्रादुर्भाव ओळखून त्वरीत उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. ...

ट्रक ड्रायवरला लागलं शेतीचं वेड; करत आहे आंबा, काजूची फायदेशीर शेती - Marathi News | Truck driver became obsessed with agriculture; Doing profitable mango, cashew farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ट्रक ड्रायवरला लागलं शेतीचं वेड; करत आहे आंबा, काजूची फायदेशीर शेती

ट्रकद्वारे मालवाहतुकीत जम बसलेला असताना, बागायती विकसित करण्याचा निर्णय हातखंबा येथील प्रमोद लक्ष्मण सक्रे यांनी घेतला. एकूण १५ एकर क्षेत्रावर त्यांनी हापूस आंबा व काजू, नारळ लागवड केली आहे. याशिवाय कराराने आंबा कलमांच्या बागा घेऊन आंबा व्यवसाय करीत ...

आंब्याला अजून मोहोर नाही; कसे कराल बागेचे नियोजन? - Marathi News | The cold disappeared; Mangoes are not in bloom, how to manage mango orchard? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंब्याला अजून मोहोर नाही; कसे कराल बागेचे नियोजन?

हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...

अवकाळी पावसाने आंबा पिकाचा हंगाम लांबण्याची शक्यता - Marathi News | Unseasonal rains are likely to prolong the mango crop season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाने आंबा पिकाचा हंगाम लांबण्याची शक्यता

पावसामुळे फळ बागायतीवर विशेषतः आंबा पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. डिसेंबरमध्ये झाडे मोहरण्यास सुरुवात होतात. त्याला उशीर झाल्यास जिल्ह्यात १२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात आंबा लागवड असल्याने आगामी हंगामावर परिणाम होण्याची भी ...

फळपिक विमा व रब्बी पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ - Marathi News | Extension for application of Fruit Crop Insurance and Rabi Crop Insurance Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिक विमा व रब्बी पिक विमा योजनेसाठी मुदतवाढ

आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची ...

ढगाळ हवामान आणि आंबा बागेचे व्यवस्थापन - Marathi News | Cloudy weather and mango crop management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ हवामान आणि आंबा बागेचे व्यवस्थापन

मागील ४ ते ५ दिवस हवामान ढगाळ आहे. तसेच काही भागात सकाळी धुके पडत आहे. त्याचप्रमाणे कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग व सावंतवाडी परीसरात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. ...