लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
हापूस करतोय अख्या जगावर राज; दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात - Marathi News | Hapus is ruling the whole world; 9 thousand boxes are being exported every day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हापूस करतोय अख्या जगावर राज; दररोज ९ हजार पेट्यांची होतेय निर्यात

मुंबईमधून हवाई व सागरी मार्गाने आंब्याची निर्यात होत आहे. यावर्षीही ४० ते ५० देशांमधील नागरिकांना भारतीय आंब्याची चव घेता येणार आहे. ...

हापूस आंब्याची फोड; मार्चमध्ये लागणार गोड!  - Marathi News | in mumbai hapus mango has entered the market in march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हापूस आंब्याची फोड; मार्चमध्ये लागणार गोड! 

बाजारात हापूस आंबा दाखल झाला असून, सध्या तो खाणे सर्वसामान्यांना परवडणारे दिसत नाही. ...

आंबा बघितला की तोंडाला सुटतंय पाणी... हापूसची आवक सुरु, असा मिळतोय बाजारभाव - Marathi News | When you see mangoes, your mouth is watering... the arrival of hapus has started, how is the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा बघितला की तोंडाला सुटतंय पाणी... हापूसची आवक सुरु, असा मिळतोय बाजारभाव

सध्या कोकणचा हापूस आंबा अजून हवा तसा बाजारात उपलब्ध झालेला नाही. बाजारात येत असलेल्या हापूस आंब्याचे दर डझनाला दीड, दोन हजार रुपये आहे. त्यामुळे आंब्याचे दर अद्यापही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. ...

आंबा बाजारात पण दुप्पट भाव; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी आवक - Marathi News | Double the price of mango in the market; 25 percent less income this year compared to last year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबा बाजारात पण दुप्पट भाव; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी आवक

विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे ...

रत्नागिरीत आंबा, काजू पार्कसाठी एमआयडीसीची ६०० कोटींची निविदा प्रसिद्ध - Marathi News | 600 crore tender released from MIDC for Mango, Cashew Park in Ratnagiri | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रत्नागिरीत आंबा, काजू पार्कसाठी एमआयडीसीची ६०० कोटींची निविदा प्रसिद्ध

मँगो पार्क, कॅश्यू पार्क, फूड पार्क रत्नागिरीत करणार, अशी घोषणा करण्यात आली होती, एमआयडीसीने या पार्कचे ६०० कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. ...

केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी - Marathi News | guaranteed income for farmer from kesar mango orchard | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बिल्डा येथील महिला शेतकरी सिंधू शेळके यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत सेंद्रिय खताचा करून वापर केसर आंब्याची बाग फुलविली असून यातून त्यांना वर्षाला ७ लाख रुपयांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | mahashivratri Hapus mangoes from Konkan enter the market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल; कसा मिळतोय बाजारभाव?

आंबा बाजारपेठेत येण्याची सुरुवात असल्याने त्याचे दर कडाडले आहेत. एप्रिल महिन्यात दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये आंब्याची आवक झाली आहे. ...

कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर - Marathi News | Tendulkar left the catering business and started fruit crops farming on 23 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कॅटरिंग व्यवसाय सोडून २३ एकर क्षेत्रावर फळबाग फुलवणारा तेंडूलकर

आंबा, काजू, नारळ, सुपारी कोकम, रामफळ, फणस लागवड करून डोर्ले येथील अजय तेंडुलकर यांनी बागायती फुलविली आहे. बागायतीमध्ये भाजीपाला, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायफळ लागवड करून आंतरपिकेही घेत आहेत. ...