लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
पिंपरी भाजीमंडईत तब्बल तीन टन कैरी दाखल - Marathi News | Pimpri Vegetable Market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी भाजीमंडईत तब्बल तीन टन कैरी दाखल

आवक होऊनही गवार, भेंडी, घोसाळीचे दर वाढले ...

वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट - Marathi News | Atmospheric heat caused a decline in fruit and vegetable production | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वातावरणातील उष्मांकामुळे फळ भाजी उत्पादनात झाली घट

वातावरणात उष्मा वाढल्यामुळे भाजी आणि आंबा फळ यावर उष्णतेमुळे परिणाम होऊन उत्पादनात घट झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. सध्या वातावरणात चढलेला पारा हा जास्त कोकण विभागात जाणवत आहे आणि याचा त्रास मनुष्य, प्राणी यांच्यासह झाड, वेल यांनाही बसत आहे. ...

अकोल्यात हापूस दाखल; मात्र दर आवाक्याबाहेर - Marathi News | Hapus mango in Akola; But rates are out of reach | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात हापूस दाखल; मात्र दर आवाक्याबाहेर

Hapus mango in Akola हंगामातील पहिला हापूस आंबा हा शहरातील सगळ्याच बाजारपेठांमध्ये दाखल झाला आहे. ...

फळांचा राजा आंबा यंदा देशभर जोशात; महाराष्ट्र आघाडीवर - Marathi News | Mango, the king of fruits, is in full swing across the country this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा आंबा यंदा देशभर जोशात; महाराष्ट्र आघाडीवर

राजू इनामदार पुणे : फळांचा राजा असलेला आंबा यंदा देशभर जोरात आहे. मँगोनेट या निर्यातीसाठी आवश्यक संकेतस्थळावर देशातून ३३ ... ...

यंदा आंबा करणार तोंड गोड - Marathi News | This time the mango will make the mouth sweet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा आंबा करणार तोंड गोड

वटार : मध्यंतरी अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर पोषक वातावरण तयार झाल्याने ग्रामीण भागातील आंब्याची झाडे हिरवीगार झाली असून त्यावर मोहर बहरल्याने यंदा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

नाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची - Marathi News | Name of Konkan, sale of Karnataka Hapus | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नाव कोकणचे, विक्री कर्नाटक हापूसची

Mango Ratnagiri-कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या हजार ते चार हजार रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस बाजारात येऊ लागला असून, मु ...

लहरी हवामानामुळे ‘कोकणचा राजा’ बेभरवशी - Marathi News | Due to the erratic weather, the 'King of Konkan' is unpredictable | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लहरी हवामानामुळे ‘कोकणचा राजा’ बेभरवशी

हापूसचे उत्पादन ३० टक्केच होण्याची शक्यता, चक्रीवादळानंतर ऋतूचक्र बदलल्याचा परिणाम ...

कोकणचा राजा आला रेSSS... हंगामातील पहिला आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण! - Marathi News | The king of Konkan has arrived, first mango to sidhhivinayak temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणचा राजा आला रेSSS... हंगामातील पहिला आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण!

माघी गणेशोत्सवानिमित्त 'कोकण भूमी प्रतिष्ठान'तर्फे हंगामातील पहिला मुहूर्ताचा आंबा सिद्धिविनायक चरणी अर्पण! ...