लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी? माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा - Marathi News | First rebellion in Pune BJP? Former corporator Ajit Pawar's meeting, talk of quitting the party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे भाजपमध्ये पहिली बंडखोरी? माजी नगरसेवक अजित पवारांच्या भेटीला, पक्षाला रामराम ठोकल्याची चर्चा

विशेष म्हणजे, धनंजय जाधव हे भारतीय जनता पक्षचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या पर्वती–नवी पेठ या प्रभागात इच्छुक होते ...

महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने - Marathi News | Discontent in BJP over seat sharing talks of Mahayuti, protests outside MLAs' offices | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली... ...

"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत - Marathi News | "No matter how great the injustice..." Former BJP corporator Surekha Patil in Mumbai is preparing for rebellion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत

समाजकारण आणि राजकारण माझ्यासाठी कधीही सत्तेचं किंवा प्रतिष्ठेचं साधन नव्हतं. ते लोकांसाठी काम करण्याचं माध्यम होतं असं सुरेखा पाटील यांनी म्हटलं. ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत महायुतीमध्ये फूट, राष्ट्रवादीपाठोपाठ शिंदेसेना पडली बाहेर - Marathi News | After the NCP Ajit Pawar faction in Sangli Municipal Corporation now Shinde Sena is also out of the Mahayuti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: सांगलीत राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीतून शिंदेसेना बाहेर

युती तुटल्याची केवळ औपचारिकता बाकी : भाजपची उमेदवार यादी अंतिम ...

राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार? - Marathi News | NCP Ajit Pawar party is upset, alliance leaders meeting, Will the seat allocation puzzle be solved today? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राष्ट्रवादी नाराज, युतीतील नेत्यांची बैठक! जागा वाटपाचे कोडे आज सुटणार?

नेत्यांच्या घोषणांकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष ...

Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरले शिरोली; तीन महापालिकांमधील नवी नावं यादीत शिरली! - Marathi News | Shiroli area became the focal point of the Mahayuti's Kolhapur, Ichalkaranji and Sangli Municipal Corporation candidate selection process regarding seat allocation in the municipal elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उमेदवार निवडीच्या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरले शिरोली; तीन महापालिकांमधील नवी नावं यादीत शिरली!

कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीच्या जागावाटपांवर चर्चा, अनेक फेऱ्यानंतर एकेक गुंता सुटत गेला ...

BMC ELection BJP List: भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे?  - Marathi News | BMC ELection BJP List: BJP announces 66 candidates for Mumbai Municipal Corporation, whose names are in the first list? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? 

BMC Election 2026 Candidates List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ६६ उमेदवारांमध्ये अनेक तरुण आणि चर्चेच्या वर्तुळात असणारे चेहरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.  ...

पिंपरी महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार; अजित पवारांची भाजप आमदारांवर नाव न घेता टीका - Marathi News | Pimpri Municipal Corporation will be bailed out of debt; Ajit Pawar criticizes BJP MLAs without naming them | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार; अजित पवारांची भाजप आमदारांवर नाव न घेता टीका

नुसत्या जाहिराती आणि कागदी विकासाने शहर चालत नाही. नियोजन, पारदर्शकता आणि कामाची गती महत्त्वाची असते ...