२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Congress Vijay Wadettiwar On Reservation Issue: आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा थयथयाट सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Maharashtra Assembly Session 2024: ९४ हजार कोटींच्या प्रस्तावित पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटके, विमुक्त समाजाला किती वाटा मिळणार, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Session 2024: अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar ) यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची म ...
Maharashtra Assembly Session 2024: राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विधिमंडळाच्या परिसरात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. ...