Uddhav Thacekeray: यापुढे ब्लू आणि रेड लाइनच्या आतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...
Maharashtra Politics: या पूरस्थितीमध्ये सापडलेल्या लोकांच्या मदतीच्या मुद्द्यावरून भाजपा आमदार गोपिचंद पडळकर (Gopochand Padalkar) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारचे निर्माते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...
Chiplun Flood Update: उद्धव ठाकरे यांनी आज चिपळूणला भेट देऊन शहरवासियांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी पुराने उद्ध्वस्त झालेल्या चिपळूणवासियांनी मुख्यमंत्र्यांसमोर तीव्र शब्दांत आपल्या वेदना मांडल्या. ...
Jitendra Awhad News: कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे ...