लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

Maharashtra Unlock: राज्यात निर्बंध शिथिल होणार; लोकल प्रवासाबाबतही उद्धव ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती - Marathi News | Maharashtra Unlock: Restrictions will be relaxed in the state; CM Uddhav Thackeray also gave important information about mumbai local travel | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: राज्यात निर्बंध शिथिल होणार; लोकल प्रवासाबाबतही उद्धव ठाकरे यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Unlock: कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ...

नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Strict action will have to be taken against unauthorized constructions in Nala, floodplain; said CM Uddhav Thackeray | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाले, पूरपट्ट्यातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी लागेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आजवर बासनात गुंडाळून ठेवलेले तज्ज्ञांचे सर्व अहवाल विचारात घेतले जातील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ...

"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील" - Marathi News | There is no consensus on easing restrictions in the state; said that minister Vijay Vadettiwar | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील"

टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ...

राज्यात आता नव्या स्वरुपात सातबारा - बाळासाहेब थोरात - Marathi News | Balasaheb Thorat Says, Sat-bara in a new form in the state now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आता नव्या स्वरुपात सातबारा - बाळासाहेब थोरात

राज्यात नागरिकांना नवीन स्वरुपात सातबारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक व बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ...

निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही - Marathi News | Tourism development was hampered due to non-utilization of funds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निधी न वापरल्याने पर्यटन विकास अडला, केंद्राने दिली कमी रक्कम, महाराष्ट्राने तीही संपवली नाही

Maharashtra News: केंद्र सरकारच्या  किनारपट्टी,  अध्यात्मिक क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन, संवर्धन, विकास (प्रसाद योजना) योजनेखाली महाराष्ट्राला  २०१५ ते २०१६ पाच वर्षात केंद्राने ११०.८३ कोटी रुपये मंजूर केले. ...

CoronaVirus Updates: महाराष्ट्रासह 'या' राज्यांत कठोर निर्बंध लागू करा; केंद्र सरकारचं आवाहन, दिल्लीत बैठक पार - Marathi News | CoronaVirus Updates: Impose strict restrictions on state including Maharashtra; Central government's appeal, meeting held in Delhi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus Updates: महाराष्ट्रासह 'या' राज्यांत कठोर निर्बंध लागू करा; केंद्र सरकारचं आवाहन, दिल्लीत बैठक पार

CoronaVirus Updates: केंद्र सरकारने 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांनी कडक निर्बंध घालावेत, असं आवाहन केलं आहे. ...

Maharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता?; आज आदेश जारी होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Unlock: Restrictions will be reduced in 25 districts in the state where the number of corona patients is low | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Unlock: १ ऑगस्टपासून राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता?; आज आदेश जारी होण्याची शक्यता

अखेर होमगार्डना मिळाले थकबाकीतील ७५ कोटी, राज्य सरकारला आली जाग - Marathi News | Homeguards finally got Rs 75 crore in arrears, the state government woke up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर होमगार्डना मिळाले थकबाकीतील ७५ कोटी, राज्य सरकारला आली जाग

Home guard News: चार महिन्यांपासून हक्काच्या मानधनाशिवाय बंदोबस्तामध्ये जुंपले गेलेल्या राज्यातील ४२ हजारांवर होमगार्ड्सना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या थकीत १२५  कोटी रुपयांपैकी ७५ कोटींचा निधी शुक्रवारी राज्य सरकारने संचालनालयाकडे वर्ग केला आहे. ...