लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

"...म्हणून ठाकरे सरकारने अधिवेशन संपल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना समोर आणलं" - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized the Thackeray government over the Anvay Naik case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून ठाकरे सरकारने अधिवेशन संपल्यानंतर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांना समोर आणलं"

Anvay Naik Case: ठाकरे कुटुंब पार्टनरशिप घेऊन सीडीआरदेत नाही ही खंत कदाचित नाईक कुटुंबाची आहे, असा दावा देखील निलेश राणे यांनी केला आहे.  ...

BLOG: 'सुपरकाॅप' असण्याची बेदरकार नशा, राजकीय शिक्का अन् सचिन वाझे - Marathi News | Political stamps are now a headache for Sachin Vaze. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :BLOG: 'सुपरकाॅप' असण्याची बेदरकार नशा, राजकीय शिक्का अन् सचिन वाझे

गुन्हेगारीचा बीमोड करण्याच्या उद्देशातून एन्काउंटर स्पेशालिस्ट उदयाला आले असले तरी कालांतराने हे सुपरकॉप पोलीस दलाची डोकेदुखी ठरले. ...

नाणार रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र! - Marathi News | CM Uddhav Thackeray's big statement about Nanar refinery; Letter written by MNS Chief Raj Thackeray a few days ago! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाणार रिफायनरीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र!

उद्धव ठाकरे यांनी देखील नाणारबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...

"नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार, पण...’’ अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा - Marathi News | maharashtra budget session 2021: Ajit Pawar announces in the Legislative Council that he will provide Rs 50,000 to those who repay their loans regularly | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत करणार, पण...’’ अजित पवारांची विधानपरिषदेत घोषणा

Ajit Pawar in Maharashtra Budget Session 2021: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांपर्यंत मदत करण्याचे आश ...

सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी; विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये- संजय राऊत - Marathi News | Sachin Vaze is the best investigating officer Said That Shivsena Leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझे उत्तम तपास अधिकारी; विरोधकांनी राजीनामा अन् बदल्यांमध्ये रमू नये- संजय राऊत

स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण फार मोठं नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. ...

Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार - Marathi News | Maharashtra Budget 2021: Today is the last day of the convention and the BJP will take an aggressive stance in the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget 2021: 'आज त्यांना आम्ही सोडणार नाही'; विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजणार

Mansukh Hiren Death Case: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक होणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...

"शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाही" - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized CM Uddhav Thackeray along with Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाही"

माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल  - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized CM Uddhav Thackeray along with the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल 

२५ आमदारांना कोरोना चाचणी नसल्यामुळे विधान भवनात प्रवेश नाकारला. ...