लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल - Marathi News | The phones of 6 more Shiv Sena MLAs are not reachable and they are rumored to have left for Guwahati. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यांना जायचंय त्यांनी जा...'; उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आणखी ६ आमदार नॉट रिचेबल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. ...

Maharashtra Politics: राज्यात नवे सरकार येणार की राष्ट्रपती राजवट लागणार? - Marathi News | Maharashtra Politics: Will there be a new government or a presidential rule? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नवे सरकार येणार की राष्ट्रपती राजवट लागणार?

Maharashtra Politics: राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार? भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट असे मिळून सरकार येणार की राष्ट्रपती राजवट लागणार? अशा विविध शक्यतांभोवती राज्याचे राजकारण आता फिरत आहे. ...

आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक मंत्री कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर - Marathi News | Several Shiv Sena ministers, including Aditya Thackeray, were absent from the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक मंत्री कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजर

Aditya Thackeray: या बैठकीला आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे अनेक प्रमुख मंत्री अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे या अनुपस्थितीमागे नेमकं कारण काय याची चर्चा होत आहे. ...

राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Deputy CM Ajit Pawar Reaction in just two words On Political Crisis On Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. ...

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray is preparing to resign from the post of Chief Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ

Uddhav Thackeray: राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्त होण्याच्या दिशेनं सुरू आहे, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.  ...

'एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?'; शरद पवारांनी गृहखात्याला झापलं! - Marathi News | How come you don't know that so many ministers left overnight ?; NCP Chief Sharad Pawar cirtcism On Home Department! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही?'; शरद पवारांनी गृहखात्याला झापलं!

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत सिल्वर ओकवर बैठक झाली. ...

'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद - Marathi News | Some MLAs who are with Shiv Sena leader Eknath Shinde are suffering from acidity. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'नॉट रिचेबल' आमदारांना झाली ॲसिडिटी; २ रात्रींचे झाले जागरण, नाश्त्यात खमणीचा आस्वाद

शिवसेनेतील एकनाथांच्या बंडाच्या योगसाधनेची कमान भाजपने खान्देशी सुपुत्राच्या खांद्यावर टाकली आहे, हे विशेष. ...

'मी म्हटलेलं उद्धव ठाकरेंसाठी ७व्या मजल्यावरुन उडी मारु, पण...'; भामरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | I am a cabinet minister in the government and things are not going well, said Minister Sandipan Bhumare. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी म्हटलेलं उद्धव ठाकरेंसाठी ७व्या मजल्यावरुन उडी मारु, पण...'; भामरेंनी स्पष्ट केली भूमिका

संदीपान भुमरे यांचं एक विधान सोमवारी दिवसभरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालं. ...