लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य - Marathi News | Maharashtra Election 2019: The skills of cutpurse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : शर्विलकांचे कौशल्य

दादाकडे दुचाकी तर गोजसकडे तीनचाकी सायकल. दादा पटापटा सायकल मारायचा आणि लहानग्या गोजसला जेरबंद करायचा. ...

Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस - Marathi News | Maharashtra Election 2019: EC issues notice to three candidates in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: वरळीतील तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उमेदवारांना किमान तीनवेळा निवडणूक खर्चाबाबतच्या दैनंदिन नोंदवह्या तपासून घेणे आवश्यक आहे. ...

Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Sharad Pawar's politics will end after this election' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : 'शरद पवारांचे राजकारण या निवडणुकीनंतर संपलेले असेल'

शरद पवार याही वयात फिरत असल्याने त्यांना सहानुभूती मिळणार नाही. उलट ‘या वयात पवार कशाला फिरतात? थापेबाजीचे राजकारण, जातीय राजकारण ते आणखी किती वर्षे करणार, असे आता लोकच विचारू लागले आहेत, असे पाटील म्हणाले. ...

Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019: More than 100 sugar factories in the polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती - Marathi News | Maharashtra Election 2019: Millions fight due to 'Dada' candidacy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019: ‘दादा’ मंडळींच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी लढती

एकाच मतदारसंघात दोन-तीन शिलेदार तयार करायचे आणि त्यांना झुंजवत ठेवायचे, ही आजपर्यंतची राष्टÑवादीची रणनीती. ...

Maharashtra Election 2019 : चाललंय काय, अन् तुम्ही बोलताय काय..? - Marathi News | Maharashtra Election 2019: What are you doing, and what are you talking about? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : चाललंय काय, अन् तुम्ही बोलताय काय..?

शरद पवार यांचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे मैत्रीचे नाते तमाम मराठी माणसाला माहीत आहे. ...

Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी - Marathi News | Maharashtra Election 2019: Sena promises Rs 10-meals if it is voted to power, its slammed for bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : शिवसेनेची भाजपवर ‘अ’घोषित कुरघोडी

भाजपचा जाहीरनामा अजून प्रसिद्ध झालेला नाही. ती संधी साधून उद्धव ठाकरे रोज नवी घोषणा करत आहेत. ...

Maharashtra Election 2019 : मातब्बरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई; मेगा भरतीमुळे राजकीय उलथापालथ - Marathi News | Maharashtra Election 2019: The battle for the political survival of the rich; Political reversal due to mega recruitment | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :Maharashtra Election 2019 : मातब्बरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई; मेगा भरतीमुळे राजकीय उलथापालथ

धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे. ...