काळ आला होता... पण आम्ही सर्वांनी त्याला आत्मशक्तीच्या जोरावर पळवून लावले. कारण महालक्ष्मी एक्स्प्रेसचा प्रलयंकारी थरारक प्रवास करणाऱ्या जवळपास हजार, दीड हजार लोकांमध्ये एक दैवी शक्ती आलेली होती. ...
पहिल्यांदा पुराचा तडाखा बसला, तेव्हा महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकून पडल्याने संपूर्ण दिवस त्यातील प्रवाशांची सुटका करण्यावरच यंत्रणांचा भर राहिला. ...