लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेशातील राजघराण्यांचे वारस, निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | royal families of madhya pradesh contest in lok sabha election 2019 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील राजघराण्यांचे वारस, निवडणुकीच्या रिंगणात

मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या - Marathi News | A businessman in Madhya Pradesh has committed suicide in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील व्यावसायिकाची नागपुरात आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या मध्य प्रदेशातील एका तरुण व्यावसायिकाने नागपुरातील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ...

साध्वी प्रज्ञा सिंहांच्या 'रोड शो'त गोंधळ; काळे झेंडे दाखवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांना मारहाण  - Marathi News | Clashes broke out during BJP candidate Sadhvi Pragya Singh Thakur's roadshow in Madhya Pradesh capital Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साध्वी प्रज्ञा सिंहांच्या 'रोड शो'त गोंधळ; काळे झेंडे दाखवणाऱ्या NCPच्या कार्यकर्त्यांना मारहाण 

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या रोड शो दरम्यान दोन तरुणांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. ...

'तुझा सर्वनाश होईल म्हटलं अन् २१ दिवसांनी सूतक संपलं'; प्रज्ञा सिंहांचं करकरेंबाबत धक्कादायक विधान - Marathi News | Hemant Karkare treated me badly, died of his karma: Sadhvi Pragya on 26/11 hero | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुझा सर्वनाश होईल म्हटलं अन् २१ दिवसांनी सूतक संपलं'; प्रज्ञा सिंहांचं करकरेंबाबत धक्कादायक विधान

भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न - Marathi News | Unique tradition father gives poisonous snakes to his son in law in dowry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न

जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. ...

पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले - Marathi News | narendra modi tweet on death due to rain in gujarat kamal nath criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या ट्वीटवरून कमलनाथांनी सुनावले, पीएमओकडून तासाभरात उत्तर आले

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (16 एप्रिल) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, 35 जणांचा मृत्यू - Marathi News | heavy rain in madhya pradesh rajasthan and gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, 35 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळून आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

भेडाघाटचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हालाही पाडेल भुरळ, इथे शाहरुख-करिनाच्या सिनेमाचं झालं होतं शूटींग! - Marathi News | Bhedaghat natural beauty will make you feel good | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :भेडाघाटचं नैसर्गिक सौंदर्य तुम्हालाही पाडेल भुरळ, इथे शाहरुख-करिनाच्या सिनेमाचं झालं होतं शूटींग!

पांढऱ्या मार्बलच्या या डोंगरावर जेव्हा रात्री चंद्राचा प्रकाश पडतो तेव्हा नजारा काही औरच असतो. चला जाणून घेऊ या सुंदर ठिकाणाबाबत.... ...