लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

धक्कादायक ! नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरण्याची महिलेला शिक्षा - Marathi News | Shocking, A woman gets a woman to take her husband's shoulder in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक ! नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरण्याची महिलेला शिक्षा

देवीगाव येथे ही घटना घडली असून चक्क महिलेने आपल्या पतीला खांद्यावर घेऊन गावभर यात्रा केली. ...

पतीच्या 'या' सवयी कंटाळलेल्या पत्नीने केली घटस्फोटाची मागणी - Marathi News | women asked for divorce as his husband was not taking bath regularly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या 'या' सवयी कंटाळलेल्या पत्नीने केली घटस्फोटाची मागणी

क्षुल्लक कारणांवरुन घटस्फोट मागितल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. मध्य प्रदेशचा राजधानी भोपाळमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. ...

मध्य प्रदेशातील बेहिशोबी 281 कोटींचं दिल्ली कनेक्शन; पैसे नेण्यासाठी हवालाचा वापर - Marathi News | income tax department founds 281 crore in raids in madhya pradesh links to delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील बेहिशोबी 281 कोटींचं दिल्ली कनेक्शन; पैसे नेण्यासाठी हवालाचा वापर

आयकर विभागाच्या धाडींमधून धक्कादायक माहिती समोर ...

निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात! - Marathi News | Election season income tax raid in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रणधुमाळीत प्राप्तिकराचे छापे; कमलनाथ यांचे 'खास' ITच्या जाळ्यात!

कमलनाथ निकटवर्तीयांवर भल्या पहाटे कारवाई. इंदोर, भोपाळ, गोवा, दिल्लीत एकाचवेळी छापे ...

काँग्रेसकडून 'न्याया'ची हमी; भाजपाच्या 30 जागा होणार कमी? - Marathi News | lok sabha election Congresss NYAY may take away 30 seats says BJPs internal study | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसकडून 'न्याया'ची हमी; भाजपाच्या 30 जागा होणार कमी?

भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणातून आकडेवारी समोर ...

काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप तर मोदी सिनेमावरचं संकट टळलं - Marathi News | Election Commission's objection to MP Congress's Rafel advertisement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या राफेल जाहिरातीवर निवडणूक आयोगाचा आक्षेप तर मोदी सिनेमावरचं संकट टळलं

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राफेलचा मुद्दा आक्रमकपणे वापरला जात असताना याबाबत काँग्रेसने जाहिरातीत राफेलचा वापर केल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. ...

बापरे! 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे, भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने खळबळ - Marathi News | MP police case registered against bjp leader sanjay yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे, भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने खळबळ

मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे नेते संजय यादव यांच्या घरावर मध्य प्रदेश पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांकडून संजय यादव यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे ...

मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून - Marathi News | Thief who steals bucket and mug and ran away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मौल्यवान वस्तू नव्हे, तर बादली अन् मग चोरतो हा चोर; आंघोळ करून जातो पळून

मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील बागसेवनिया भागामध्ये एका विचित्र चोराने उच्छाद मांडला असून लोक त्याच्या त्रासाला कंटाळले आहेत. ...