लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास पत्नीला पोटगी देईल, पतीचा कोर्टात दावा  - Marathi News | If Rahul Gandhi becomes prime minister, he will give up his wife, claim in her husband's court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास पत्नीला पोटगी देईल, पतीचा कोर्टात दावा 

शर्मा यांची घटस्फोटाची केस कुटुंब न्यायालयात सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाने पत्नी आणि मुलीला पोटगी म्हणून महिना 4500 रुपये देण्याचे आदेश आनंद यांना दिले ...

मध्य प्रदेशातून अमरावतीपर्यंत दुर्मीळ सापाचा ट्रक प्रवास  - Marathi News | The rare snake caught in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य प्रदेशातून अमरावतीपर्यंत दुर्मीळ सापाचा ट्रक प्रवास 

मध्य प्रदेशातून ट्रकने आणलेल्या लाकडासोबत दुर्मीळ प्रजातीचा साप आला. स्थानिक हमालपुरा येथील आरा गिरणीच्या गोदामात ट्रक खाली करताना हा साप गुरुवारी निदर्शनास आला ...

...अखेर 16 वर्षानंतर दिग्विजय सिंहांनी 'त्या' चुकीची माफी मागितली - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Digvijay Singh Apologized To Employees Associations after 16 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अखेर 16 वर्षानंतर दिग्विजय सिंहांनी 'त्या' चुकीची माफी मागितली

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माध्यमांमध्ये चर्चेचा विषय राहिलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी 16 वर्षापूर्वी केलेल्या चुकीची माफी मागितली आहे. ...

'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण' - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Politics of Performance is our Politics, Says BJP vice president Vinay Sahstrabuddhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण तर विरोधकांचे भयगंडाचे राजकारण'

भाजपाचे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सचे राजकारण आणि विरोधी पक्षांचे भयगंडाचे राजकारण असा या निवडणुकीतील सामना आहे असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे यांनी केला. ...

सट्टा बाजारात मोदींची हवा; पंतप्रधानपद कायम राहण्याचा दावा - Marathi News | bjp will get 246 seats narendra modi will get second term predicts Madhya Pradesh Satta Bazar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सट्टा बाजारात मोदींची हवा; पंतप्रधानपद कायम राहण्याचा दावा

सत्ता बाजारातील भाजपाचं वर्चस्व कायम राहण्याचा अंदाज ...

काँग्रेस लोकसभेच्या 354 जागा एकट्याने लढण्याच्या पवित्र्यात - Marathi News | congress will contest Lok Sabha alone on 354 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस लोकसभेच्या 354 जागा एकट्याने लढण्याच्या पवित्र्यात

उत्तर प्रदेशनंतर पश्चिम बंगालमध्येही काँग्रेसने एकट्यानेच लढण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अब की बार 280 पार; एनडीएची सत्तावापसी होणार- सर्व्हे - Marathi News | Lok Sabha elections 2019 NDA to return with 283 seats predicts survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार 280 पार; एनडीएची सत्तावापसी होणार- सर्व्हे

एनडीए, यूपीएला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी वाढण्याचा अंदाज ...

Lok Sabha Election 2019: मध्य प्रदेशात १२ भाजपा खासदारांना पुन्हा संधी नाही? - Marathi News | Lok Sabha Election 2019: 12 MPs in Madhya Pradesh have no chance again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: मध्य प्रदेशात १२ भाजपा खासदारांना पुन्हा संधी नाही?

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत जो दणदणीत पराभव पत्करावा लागला, त्यानंतर भाजपा ताकही फुंकून पीत आहे. ...