लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत - Marathi News | lok sabha elections 2019 madhya pradesh bjp demands assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निकालापूर्वीच मध्य प्रदेशात मायावती 'किंगमेकर'च्या भूमिकेत

भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे. ...

पायाने मतदान करुन दिव्यांगाने बजावला हक्क! - Marathi News | No need of hands to cast vote! Specially-abled cast his vote with foot  | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पायाने मतदान करुन दिव्यांगाने बजावला हक्क!

मध्य प्रदेशमध्ये एका दिव्यांग मतदाराने पायाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत - Marathi News | Dhar: A man & his two relatives including a minor were tied to a tree & beaten up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित महिलेला पळवले म्हणून तरुणाला झाडाला बांधून मारले, पाच अटकेत

मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात एका तरुणाला त्याच्या दोन चुलत बहिणींसह झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. ...

धक्कादायक! रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गुप्तांगात घातले मोटारसायकलचे हँडल - Marathi News | Shocking indore-man-forced-motorcycle-handle-into-wifes-private-parts-arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! रागाच्या भरात पतीने पत्नीच्या गुप्तांगात घातले मोटारसायकलचे हँडल

आरोपी पती प्रकाश भिल उर्फ रामा (३५) याला रविवारी चंदन नगर पोलिसांनी अटक केली आहे.  ...

इंजिनिअर पतीने डोक्यावर ठेवली शेंडी; एमबीए पत्नीने मागितला घटस्फोट  - Marathi News | Engineer Husband Did Not Cut Choti MBA Wife Gave Divorce Application In Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनिअर पतीने डोक्यावर ठेवली शेंडी; एमबीए पत्नीने मागितला घटस्फोट 

नवरा-बायकोचं भांडण कोणत्या ना कोणत्या कारणावरुन होत असतं. मात्र मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक अजबगजब प्रकरण न्यायालयापर्यंत पोहचलं आहे. ...

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कुटुंबियांना मिळाला कर्जमाफीचा लाभ - Marathi News | lok sabha elections 2019 shivraj accused to not fulfilling the promise from farmers but kamal nath waived debt of his brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कुटुंबियांना मिळाला कर्जमाफीचा लाभ

काँग्रेसकडून मध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करत आहेत. ...

Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात - Marathi News | Video: Did the loan waiver happen? Smriti Irani in madhya pradesh bjp rally, twit by congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : कर्जमाफी झाली का? सभेतील नागरिकांच्या उत्तराने स्मृती इराणी बुचकळ्यात

मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे. ...

इथे दुर्गा देवीला अर्पण केल्या जातात चप्पल आणि सॅंडल, कारण वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Unique temple where people offers slippers and sandals to Maa Durga | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे दुर्गा देवीला अर्पण केल्या जातात चप्पल आणि सॅंडल, कारण वाचून व्हाल थक्क!

सामान्यपणे मंदिरात चप्पल, शूज किंवा सॅंडल घालून जाण्यास मनाई असते. पण एक मंदिर असंही आहे. जिथे दुर्गा मातेला चप्पल आणि सॅंडल चढवल्या जातात. ...