Next

पायाने मतदान करुन दिव्यांगाने बजावला हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 10:43 AM2019-05-20T10:43:08+5:302019-05-20T10:44:16+5:30

मध्य प्रदेशमध्ये एका दिव्यांग मतदाराने पायाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 

मध्य प्रदेशमध्ये एका दिव्यांग मतदाराने पायाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.