एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातशी संबंधित असून 17 राज्यांतील 1023 तबलिगी जमातशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. ...
येथे पोलिसांचे काही स्वयंसेवक आता भूताच्या वेशात रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. जे लोक लॉकडाऊनचे पालन करत नाहीत त्यांना हे स्वयंसेवक घाबरवून घरी पाठवत आहेत. ...
आरोग्य विभागाची एक टीम येथील वयस्कर महिलेला मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जाणार होती. मात्र, यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि वाद घालण्यास सुरुवात केली. ...
इंदूरमध्ये बुधवारी एका महिलेची तपासणी करण्यासठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या चमूवर लोकांनी दडगफेक केली होती. इंदूरमध्ये ताटपट्टी भक्खल येथे आरोग्य सेवक कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीची तपासणी करण्यासाठी गेले होते. ...
कोरोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर कसोशीनं प्रयत्न करत आहेत. अशातच २४-२४ तासही डॉक्टर सेवा बजावत आहेत. डॉक्टरांना वाढत्या रुग्णांमुळे घरी जाणंही शक्य होत नाही. ...